स्पर्धा परीक्षांची ऑनलाइन तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या तयारीला गती देण्यासाठी आमच्या वेबसाइटवर History Quiz in Marathi उपलब्ध आहेत . जे तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी सर्वोत्तम तयारी करण्यास मदत करतील.
![]() |
History question and answers in marathi |
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना इतिहासाचे विषय खूप महत्त्वाचे असतात म्हणून आपण या विषयाचे MCQ type question खाली दिलेलआहेे आहेत
खालील प्रश्न तुम्हाला आवडले तर नक्की आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
History question and answers in marathi
• तत्त्वज्ञानाबरोबरच जीवनातील अडचणी, औषधी वनस्पती या विषयी माहिती वैदिक काळातील कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहे?
➡ अथर्ववेद
• पूर्वीच्या काळी वापरले जाणारे चांदीचे नाणे कोणते?
➡मोहर
• पाकिस्तानी संकल्पना कोणी मांडली?
➡चौधरी रहमत अली
• भारताला स्वतंत्र मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते?
➡ क्लेमेंट अॉटली
• सन 1908 मध्ये राजगृहाचे आरोप खाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण?
➡लोकमान्य टिळक
• भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली?
➡1931
• वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरू केले?
➡अरविंद घोष
• पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
➡1884
• पुढीलपैकी कोणता नेता अलिप्त राष्ट्रांच्या चळवळीशी संबंधित आहे?
➡पंडित नेहरू
• अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला?
➡ थॉमस जेफरसन
• कर्मवीर भाऊराव पाटील यांना इसवी सन 1959 मध्ये सन्माननीय डि लीट पदवी देऊन कोणत्या विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा गौरव केला?
➡पुणे विद्यापीठ
• महात्मा फुले यांचे जीवन कार्य पाहिल्यावर त्यांच्यावर असलेल्या कोणत्या पाश्चात्त्य विचारवंताचा प्रवाह स्पष्टपणे जाणवतो?
➡ सर थॉमस जेफरसन
• 1965 या युद्धात पाकिस्तानच्या सायबर या विमानाचा सर्वात जास्त पाडाव करणारा वैमानिक कोण?
➡अल्फ्रेड टायरन कुक
• दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले?
➡ अल्लाउद्दीन खिलजी
• भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला?
➡ लॉर्ड मेकॅले
• पुणे कराराचे प्रमुख कारण ठरलेल्या प्रसिद्ध जातीय निवाडा ब्रिटनच्या कोणत्या पंतप्रधानांच्या काळात जाहीर झाला?
➡ रॅम्से मॅकडोनाल्ड
• राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना कोणी केली? ➡दंतिदुर्ग
• गौतम बुद्धाच्या आईचे नाव काय होते?
➡ महामाया
• अखिल भारतीय दलित संघाची स्थापना कोणी केली?
➡ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
• महात्मा फुले यांचे जन्मगाव असलेले कटगुन हे कोणत्या जिल्ह्यातील आहे?
➡ सातारा
• पंचशील तत्त्वांचे जनक म्हणून ओळखले जातात असे कोण आहेत?
➡ पंडित नेहरू
• कोणत्या कारणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली?
➡ कारण कायदेमंडळाच्या निवडणुकीत भाग घेणे
• मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिली?
➡ बाबा पद्मनजी
• भारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण?
➡ विनोबा भावे
• मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते?
➡ज्ञानप्रकाश
• भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण?
➡ॲनी बेझंट
• इसवी सन 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले?
➡अवंतिकाबाई गोखले
• इसवी सन 1906 च्या कोलकत्ता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
➡दादाभाई नौरोजी
• उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले?
➡मुंबई
• कॉमनवेल व न्यू इंडिया वृत्तपत्रे कोणी सुरू केली?
डॉक्टर आणि पेशंट जैन धर्मीय आत्मक्लेष व शरीर क्लेश यावर भर देतात. आमरण अन्नत्या करून इहलोक सोडणे यालाच काय म्हणतात?
➡सल्लेखना
• वज्र लोकांचे हितसंवर्धन करण्यासाठी सम्राट अशोकाने वज्र भूमिका ही या स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक केली होती तर स्त्रियांच्या हितरक्षण करण्यासाठी त्यांनी कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक केली होती?
➡स्ञी अध्यक्ष महामात्र
• छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एकूण 240 किल्ले होते त्यापैकी किती किल्ले त्यांनी स्वतः बांधून घेतले होते?
➡111
• मुंबई प्रांतांच्या गव्हर्नर कोण होता त्याने आपल्या प्रांतात रयतवारी पद्धत व महालवारी पद्धती या दोन्ही पद्धतींचा समन्वय साधणारी नवीन जमीन महसूल पद्धती सुरू केली?
➡ माउंट स्टुअर्ड
• केशव चंद्रसेन यांनी इसवी सन 1866 मध्ये ब्राह्मण समाजातून बाहेर पडून स्वतःची वेगळीच संघटना स्थापन केली या संघटनेला त्यांनी कोणते नाव दिले?
➡ भारतीय ब्राह्मो समाज
• कोणी जालियनवाला भाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली?
➡ रवींद्रनाथ टागोर
• पुणेकराराशी संबंधित व्यक्ती कोण?
➡ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
• भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण?
➡ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
• वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून कोणी जिंकला?
➡चिमाजी अप्पा
• हरिजन हे मुखपत्र कोणी चालविले?
➡ महात्मा गांधी
• मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले?
➡न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
• वृत्तपत्रांच्या स्वतंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला?
➡लॉर्ड लिटन
• कोणी भारत सेवक समाजाची स्थापना केली?
➡गोपाळ कृष्ण गोखले
• स्वतंत्र पूर्व काळातील आर्य बंधू समाज आणि शिवाजी क्लब या संघटना कोणत्या प्रकारच्या होत्या?
➡ क्रांतिकारी संघटना
• खालीलपैकी कोणाच्या रचनेकडे हिंदू कायदा संहितेचा स्रोत म्हणून पाहता येणार नाही?
➡कपिल
• फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी फ्रान्सवर कितवा लुई राज्य करीत होता?
➡सोळावा
• कोणी लिहिलेली गीते दोन वेगवेगळ्या देशांचे राष्ट्रगीते बनली हे विशेष म्हणावे लागेल?
➡ रवींद्रनाथ टागोर
• कोणत्या मुघल सम्राटाने धूम्रपणास बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता?
➡औरंगजेब
• गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणांचे कसब, अस्पृश्यांचे कैफियत, तृतीय रत्न व सार्वजनिक सत्यधर्म या महान ग्रंथांचे कर्तुत्व कोणत्या थोर समाज सुधारकाकडे जाते?
➡महात्मा ज्योतिबा फुले
•मूकनायक हे नियतकालिक कोणी सुरू केले?
➡ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
• हिंगणे स्ञी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
➡ महर्षी धोंडो केशव कर्वे
इतिहास प्रश्न व उत्तरे
• क्रांतिकारी संघटना गदर पार्टीचे मुख्यालय कोठे आहे?
➡ सॅन फ्रान्सिस्को
• 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे कशासाठी सभा आयोजित करण्यात आली होती?
➡ बैसाखी निमित्त
• शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला? ➡महात्मा फुले
• गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम पाहिले?
➡ फर्ग्युसन कॉलेज
• 1857 च्या उठावातील नेता तात्या टोपे यांचा उल्लेख पराभूत शिवाजी असा कोणी केला?
➡ वि. दा. सावरकर
• प्रथम वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली तर दुसरे कोण होते?
➡ पंडित जवाहरलाल नेहरू
• शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? ➡पंडिता रमाबाई
• पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला?
➡दादाभाई नौरोजी
• विधवांच्या शिक्षणासाठी.......यांनी अनाथ बालिकाश्रम स्थापन केले?
➡ महर्षी कर्वे
• पवनार आश्रम कोठे आहे?
➡ वर्धा
• इसवी सन 1966 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी लंडन येथे कशाची स्थापना केली?
➡ ईस्ट इंडिया असोसिएशन
• इ.स. 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते?
➡ लॉर्ड कॅनिंग
• संपूर्ण देशभर एकाच वेळी जनगणना कधीपासून सुरू करण्यात आली?
➡ 1881
• सतीबंदीच्या चळवळीमध्ये कोणी मुख्य भूमिका बजावली होती?
➡ राजा राम मोहन रॉय
• भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास संबोधले जाते?
➡ लॉर्ड रिपन
• संघटित व्हा व संघर्ष करा हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे?
➡ बहिष्कृत हितकारणी सभा
• कोणी भारत सेवक समाजाची स्थापना केली?
➡ गोपाळ कृष्ण गोखले
• सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हे लोकप्रिय राष्ट्रगीत कोणी रचले?
➡मोहम्मद इकबाल
• डिव्हाइन लाइफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
➡ अरविंद घोष
• ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला?
➡राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
• कोणत्या समाजसुधारकाने वृत्तीप्रमाणे कृती करून पहिला विधवा विवाह केला?
➡ कृष्णशास्त्री चिपळूणकर
• महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते?
➡ महात्मा फुले
• आदिवासी समाजाने पर्यावरणासाठी केलेले आंदोलन हे कोणते आंदोलन म्हणून ओळखले जाते?
➡चिपको आंदोलन
• औद्योगिक क्रांती प्रथम कुठे सुरू झाली?
➡ इंग्लंड
• जालियनवाला बाग हत्याकांड कोण जबाबदार होते?
➡ जनरल डायर
• काकोरी कट किती साली घडला?
➡ 1925
• मिरज कट कधी घडला?
➡ 1929
• फैजपूर अधिवेशन किती साली झाले?
➡ 1936
• शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण?
➡ महात्मा फुले
• सुभाष चंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली?
➡फॉरवर्ड ब्लॉक
• वंदे मातरम हे राष्ट्रगान कोणी लिहिले?
➡बकिमचंद्र चटर्जी
• अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना कोणी केली?
➡सर सय्यद अहमद खान
• प्रभाकर या साप्ताहिक मध्ये शतपत्रे कोणी लिहिली?
➡लोकहितवादी
• गुरुकुल ही शिक्षण संस्था कोणी स्थापन केली?
➡ स्वामी श्रद्धानंद
• ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली?
➡दादाभाई नौरोजी
• कोण स्वामी विवेकानंदांचे गुरु होते?
➡ रामकृष्ण परमहंस
• महात्मा गांधी यांचा जन्म कोठे झाला?
➡ पोरबंदर
• कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये...... या शिक्षण संस्थेची स्थापना केली?
➡ रयत शिक्षण संस्था
• कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची व आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली?
➡ राजर्षी शाहू महाराज
• पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले व्हावे म्हणून महाराष्ट्र जनमत संघटित केले व विठ्ठल मंदिरासमोर कोणी उपोषण केले?
➡साने गुरुजी
• ठक्कर बाप्पा यांनी कोणता क्षेत्रातून उल्लेखनीय कार्य केले आहे?
➡ आदिवासी कल्याण
• कोणाला कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते?
➡ अप्पासाहेब पटवर्धन
• 1942 मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते?
➡ विस्टन चर्चिल
• हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
➡ महात्मा गांधी
• 1908 मध्ये राजेद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण?
➡ लोकमान्य टिळक
• भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली?
➡ 1931
• मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला?
➡ न्यायमूर्ती रानडे
• भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते होते?
➡ द बेंगॉल गॅझेट
• सविनय कायदेभंग म्हणजे काय?
➡कायद्याचा भंग करणे
• बंगालमध्ये 'द मोह्मेडन लिटररी सोसायटी' या संस्थेची स्थापना कोणी केली?
➡ अब्दुल लतीफ
• आदिवासींच्या विकासासाठी कोसवाड प्रकल्प कोणी स्थापन केला?
➡ अनुताई वाघ
• गोपाळबाबा वलंगकर या समाजसुधारकांनी विटाळ विध्वंसन या पुस्तकातून कशाचे खंडन केले?
➡ अस्पृश्यता
• भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केला?
➡ 18 जुलै 1947
• हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
➡ महात्मा गांधी
•राष्ट्रीय सभेची स्थापना कोणी केली?
➡ ए ओ ह्यूम
• दादाभाई नौरोजी यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
➡ पितामह
• असहकार चळवळीची सुरुवात कधी झाली?
➡ 1ऑगस्ट 1920
• वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरु केले?
➡ अरविंद घोष
itihas prashn uttar marathi
• बंगालचे फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली?
➡ लॉर्ड कर्जन
• 1936 साली महाराष्ट्रात राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले होते?
➡ फैजपूर
• स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण?
➡ सरदार वल्लभभाई पटेल
• सन 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली?
➡ धोंडो केशव कर्वे
• मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते?
➡ बाळशास्त्री जांभेकर
• रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
➡ कर्मवीर भाऊराव पाटील
• औद्योगिक क्रांती हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कोणी प्रचलित केला?
➡अरनॉल्ड टॉयन्बी
• कोणत्या दिवशी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला?
➡ 6 जून 1674
• 1772 मध्ये कोणत्या पेशवाचा मृत्यू झाला?
➡ माधवराव पेशवे
• सोलापूर येथील सत्याग्रहात कोणाचा समावेश होता?
➡ मलप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, श्रीकृष्ण सारडा
• गोवा युथ लींग ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली?
➡ डॉक्टर कुन्हा
• कोणत्या संघटनेचे काम गुप्त पद्धतीने चालत असे?
➡ परमहंस सभा
• गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला?
➡ महात्मा फुले
• आनंत कान्हेरे यांनी जॅक्सन या कलेक्टरची हत्या केली. जॅक्सन हे त्यावेळी कोणत्या जिल्ह्याच्या कलेक्टर होते?
➡ नाशिक
• मूकनायक हे पक्ष कोणी सुरू केले?
➡ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
• सर विल्यम वायली या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचे नाव काय?
➡ मदन लाल धिंग्रा
• कोणता ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला आहे?
➡ बुधभूषण
• अस्पृश्यता निवारक परिषद ही अस्पृश्यता विषयी पहिली परिषद 1918 साली मुंबई येथे कोणी भरविली?
➡विठ्ठल रामजी शिंदे
• महाराष्ट्र दलित पॅंथर ची स्थापना किती साली झाली?
➡ मे 1972
• हैदराबाद संस्थानाच्या मुक्ती लढ्यातील स्टेट काँग्रेसचे पहिले हुतात्मा कोण?
➡ गोविंदराव पानसरे
• भारतीय सेनेने हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठी केलेले लढाई कोणत्या सांकेतिक नावाने ओळखली जाते?
➡ऑपरेशन पोलो.
• स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय?
➡व्यंकटेश भगवानराव खेडगीकर
• महाराष्ट्रात जमिनीचे दोन प्रकार मानले जातात एक काळी व पांढरे काळी म्हणजे काय आणि पांढरी म्हणजे काय?
➡ शेतजमीन व गावठाण जमीन
• कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कराड तालुक्यातील कोणत्या गावी चार ऑक्टोबर 1911 रोजी केली?
➡ काले
• एक गाव एक पाणवठा ही चळवळ कोणत्या समाजसुधारकांनी सुरू केली?
➡ बाबा आढाव
• भारतीय घटना समितीचे पूर्णवेळ अध्यक्ष कोण होते?
➡ डॉक्टर राजेंद्र प्रसाद
• ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखाली भारतातील पारंपरिक उद्योगधंद्यांचा र्हास झाला कारण काय?
➡ भारतीय माल ब्रिटिश मालाशी स्पर्धा करू शकला नाही.
• शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली?
➡लॉर्ड कर्झन
• अहमदनगरचे स्थापना अहमद निजाम शहा यांनी कोणत्या साली केली?
➡ इसवी सन 1490
• कोणत्या भारतीय विचारवंताच्या दृष्टिकोनातून 1857 चा उठाव म्हणजे शिपाई गर्दी ?
➡ न.र. फाटक
• पेशवा नानासाहेब यांचा सेनापती...... यांनी 1857 च्या उठावात महत्वपूर्ण कामगिरी बजावली?
➡ तात्या टोपे
• राष्ट्रीय सभेच्या 1905 च्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष पद कोणी भूषवले होते?
➡ गोपाळ कृष्ण गोखले
• काँग्रेसच्या मुंबई येथील अधिवेशनात चले जाव हा ठराव संमत करण्यात आला आणि एक ऐतिहासिक आंदोलनाची सुरुवात झाली हा ठराव संमत झाला तो दिवस कोणता होता?
➡ ८ ऑगस्ट १९४२
• इंडिया हाऊस ची स्थापना इंग्लंडमध्ये कोणी केली?
➡ शामजी क. वर्मा
• डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या तुरुंगात लिहिला?
➡ अहमदनगरच्या
• महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला?
➡ 1927
• आर्य समाजाची स्थापना किती साली झाली?
➡ 1875
• स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कधी करण्यात आली?
➡ 1936
• नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म कटक येथे कधी झाला?
➡ 23 जानेवारी 1897
• कोणाला आधुनिक भारताचे जनक म्हणतात?
➡ राजाराम मोहन रॉय
• सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कोणी लिहिले?
➡ मोहम्मद इकबाल
• ई.स. 1998 मध्ये बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना कोणी केली?
➡ अॉनी बेझंट
• 1916 मध्ये सुरू झालेल्या जस्टीस आंदोलनाचे नेते म्हणून कोणाचा नामनिर्देश होतो?
➡ ई.व्ही. रामस्वामी नाईकर
• सन 1934 मध्ये कोणी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली?
➡ जयप्रकाश नारायण,
• श्री गुरुगोविंद सिंग जी यांचा जन्म कोठे झाला?
➡ पाटणा
• कोणत्या वर्षी ब्रह्मदेश भारतातून वेगळा झाला?
➡ 1935
• दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले?
➡ अल्लाउद्दीन खिलजी
• 1906 च्या कोणत्या अधिवेशनात स्वराज्य हे काँग्रेसचे ध्येय असल्याचे दादाभाई नौरोजींनी अध्यक्ष पदावरून घोषित केले?
➡ कोलकाता
• हिंदू मुस्लिम ऐक्याचा करार हे काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य आहे?
➡ लखनऊ अधिवेशन
• चले जाव आंदोलनात महाराष्ट्रात सातारा येथे नाना पाटलांनी पत्री सरकार स्थापन केले होते त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश व बंगालमध्ये ही पत्री सरकारे कोठे स्थापन झाले होते?
➡ बाली व मिदनापूर
• संत गाडगे महाराजांचे मूळ नाव कोणते?
➡ डेबुजी झिंगराजी जानोरकर
• भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता?
➡ सामवेद
• यादवांच्या काळात कोणते सुवर्ण नाणे होते?
➡ पद्मटंक
• लाला लजपतराय यांनी कोणत्या पुस्तकाचे लेखन केले?
➡ यंग इंडिया
• १९३० साली स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार कोणी मांडला?
➡ डॉक्टर मोहम्मद इकबाल
• भारतात 1950 पूर्वी 26 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जात असे?
➡स्वराज्य दिन
• जोसेफ मॅझिनीचे चरित्र या पुस्तकाचे लेखक कोण?
➡ स्वतंत्र वीर सावरकर
• दि इंडियन स्ट्रगल या पुस्तकाचे लेखक कोण?
➡ आचार्य कृपालांनी
• ऑफ वर्ल्ड हिस्टरी चे लेखक कोण?
➡ जवाहरलाल नेहरू
• 1857 पूर्वी कोणत्या जमातीने इंग्रजांविरुद्ध बिहार राज्यात उठाव केला होता?
➡ संथाळ
• महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९३२ साली झालेल्या पुणे करारात काय ठरविण्यात आले?
➡ दलितांना विधिमंडळात राखीव जागा ठेवणे.
• सध्या महाराष्ट्रात असलेले कोणते जिल्हे 1947 साली स्वतंत्र भारताचा समाविष्ट झालेले नव्हते?
➡ परभणी, औरंगाबाद ,उस्मानाबाद
• आझाद दास्ता या संघटनेचे संस्थापक कोण?
➡भाई कोतवाल
• आझाद रेडिओ कोणी सुरू केला?
➡विठ्ठल झवेरी
• आझाद सेना कोणी स्थापन केली?
➡ क्रांतिसिंह नाना पाटील
• 1943 साली आजाद हिंद सेनेने जिंकलेल्या अंदमान व निकोबार या बेटांना सुभाष चंद्र बोस यांनी अनुक्रमे कोणते नामकरण केले होते?
➡ शहीद व स्वराज्य
• भारतात 1950 पूर्वी स्वराज्य दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जात असे?
➡ 26 जानेवारी
• दिल्लीच्या सुलतान पदी बसणारी पहिली व एकमेव स्त्री कोणती?
➡ रजिया सुलतान
• डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसह कोणत्या तारखेस बौद्ध धर्म स्वीकारला?
➡14 ऑक्टोबर 1956
• गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म हे ग्रंथ कोणी लिहिले?
➡महात्मा ज्योतिबा फुले
0 Comments
ही कोणतीही सरकारी वेबसाईट नाही. ही एक प्रायव्हेट वेबसाईट आहे आणि आपणही एक अभ्यासासाठी नोट्स पुरवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज वगैरे पुरवण्यासाठी तयार केलेली आहे. संबंधित माहिती आपण official वेबसाईटवरून घेऊ शकतो.