भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाली. भारतीय राज्यघटनेने त्यातील काही घटकांसाठी अनेक स्रोत दिले आहेत. भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे आदर्श फ्रेंच राज्यघटनेतून घेतले होते.
स्पर्धा परीक्षांची ऑनलाइन तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या तयारीला गती देण्यासाठी आमच्या वेबसाइटवर Bhartiy Rajyaghatana Quiz in Marathi उपलब्ध आहेत. जे तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी सर्वोत्तम तयारी करण्यास मदत करतील.
![]() |
भारतीय राज्यघटना |
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना भारताचे संविधान हा विषय खूप महत्त्वाचे असतात म्हणून आपण या विषयाचे MCQ type question खाली दिलेले आहेत.
खालील प्रश्न तुम्हाला आवडले तर नक्की आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
📕 भारतीय राज्यघटना प्रश्नसंच 📕
• वार्षिक केंद्रीय आर्थिक अंदाजपत्रकाला लोकसभेचे मंजुरी न मिळाल्यास कोणाला राजीनामा द्यावा लागतो?
➡ पंतप्रधान व मंत्रिमंडळ
• भारतीय राज्यघटनेच्या परिष्ठ चार मध्ये कशाचा समावेश आहे?
➡ राज्यसभेत राज्याचे व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व
• राष्ट्रपतींच्या निवडणुकी संदर्भात वाद विवादा संदर्भात निर्णय देण्याचा अधिकार कोणाचा आहे?
➡ सर्वोच्च न्यायालय
• महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या किती आहे?
➡ 67
• भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?
➡44
• विधेयक वित्त विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उद्भवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो?
➡ लोकसभेचे सभापती
• कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मुलभूत हक्कांमधून वगळण्यात आले?
➡44
• सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतले आहे?
➡मंडूकोपनिषद
• घटनाकारांचे मते, भारतीय घटनेचे गुरुकिल्ली म्हणजे काय होय?
➡ घटनेचा सरनामा
• राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
➡ उपराष्ट्रपती
• लोकसभेचा कार्यकाळ किती वर्ष असतो?
➡ पाच वर्ष
• महाराष्ट्र विधानसभेचे सभासद संख्या किती आहे?
➡ 288
• भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात?
➡ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
• भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठे घटना दुरुस्ती कोणती?
➡ 42 वी
• घटनेतील कोणत्या कलमान्वये घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते?
➡ 356
• घटनेच्या 79 व्या कलमानुसार संसदेमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो?
➡ राष्ट्रपती लोकसभा व राज्यसभा
• घटनेतील कलम 51 (अ) नुसार मतदानाचा हक्क बजावणे हे भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य ठरते हे विधान बरोबर आहे की चूक?
➡ संपूर्णतः चुकीचे आहे.
• देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती?
➡ संसद
• घटनेच्या आठव्या परिशिष्टातील अधिकृत भाषांची संख्या आता किती आहे?
➡ 22
• अर्थविषयक विधेयक विधान परिषदेत प्रथमता मांडता येत नाही हे विधान ....... आहे.
➡ बरोबर
भारताचे संविधान MCQ quiz in मराठी
• भारताच्या घटना समितीचे प्रमुख कोण होते?
➡ डॉक्टर राजेंद्र प्रसाद
• भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते, ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली?
➡ एम हिदायतुल्ला
• वन हा विषय कोणत्या सूचीतील आहे?
➡ समवर्ती सूची
• सभासदांची निवड विधानसभा परिषदेवर शिक्षक मतदार संघातून किती केले जाते?
➡ 1/12
• खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापतीपद भुषवले नाही?
➡ स. का. पाटील
• जीविताचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क घटनेतील कोणत्या कलमांमध्ये नमूद केला आहे?
➡ कलम 20 ते 22
• संरक्षण हा विषय कोणत्या सूची मध्ये आहे?
➡ संघ सूची
• राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो?
➡ उपराष्ट्रपती
• संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते?
➡ राज्यसभा
• महाराष्ट्राच्या विधानसभेत विद्यमान आमदारांची एकूण संख्या किती?
➡ 288
• राष्ट्रपती पदग्रहण कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
➡ सरन्यायाधीश
• भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे कोण सदस्य नव्हते?
➡ महात्मा गांधी
• राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो?
➡ विधान परिषद सदस्य
• लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो?
➡ लोकसभा सभापती
• भारताचे राज्यघटना केव्हा अमलात आली?
➡ 26 जानेवारी 1950
• जिल्हा व सत्र न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणास आहे?
➡ राज्याचे राज्यपाल
• राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाचा नामनिर्देश करता येईल?
➡ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
• भारतीय घटनेच्या अनुच्छेद 312 अनुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठित करण्यात आल्या आहेत?
➡ तीन
• मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते?
➡ विधानसभा
• सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाल किती वर्ष असतो?
➡ पाच Instagram Channel Join Now 👈
• घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोणाला म्हटले जाते?
➡ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
• भारतीय घटनेच्या कितव्या कलमान्वये अस्पृश्यता प्रथम नष्ट करण्यात आली आहे?
➡ 17 व्या
• 14 व्या लोकसभेचा कार्यकाळ कोणता?
➡ 2004 ते 2009
• निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही?
➡ उमेदवारांचे नामांकन करणे
• भारतीय संविधानाच्या 19(1) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वतंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही?
➡ विनाशस्त्र व शांततेने सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य
• 110 वे घटना दुरुस्ती विधेयक कशाबाबत आहे?
➡ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण
• महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात?
➡ 48
• भारतात मोफत व सक्तीचा शिक्षणाचा बालकांचा हक्क कायदा कधीपासून लागू झाला?
➡ 1 एप्रिल 2010
• मतदारासाठी आवश्यक पात्रता वय 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?
➡ 61 वी
• भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीच्या द्वारे अंतर्भूत करण्यात आली?
➡ 42 व्या
Indian Constitution question in marathi
• खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्य सन्मान प्राप्त केले जातात?
➡ कलम 18
• कोणत्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय घटनेत सर्वाधिक मूलगामी व व्यापक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत?
➡ 42 व्या
• राष्ट्रपतींची निवड करण्याच्या प्रक्रियेत कोणाचा सहभाग नसतो?
➡ विधानपरिषद सदस्य
• दर दोन वर्षांनी राज्यसभेत किती सभासद निवृत्त होतात?
➡ एक तृतीयांश
• उपराष्ट्रपती व राष्ट्रपती ही दोन्ही पदे भुषवणारी व्यक्ती खालीलपैकी कोणती?
➡ आर. व्यंकटरमन
• विधिमंडळातील सर्वच विधेयक मंजूर करण्याचा अंतिम अधिकार कोणाला आहे?
➡राज्यपाल
• स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे भारतीय राज्यघटनेत कशातून घेतली आहेत?
➡ फ्रेंच राज्यक्रांती
• विधान परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्यांची नेमणूक राज्यपालांकडून केली जाते?
➡एक शष्टांस
• एखादी व्यक्ती भारताचे राष्ट्रपती पद किती वेळा भुषवू शकते?
➡ कितीही वेळा
• महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे?
➡ 78
• भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींना असलेला दयेचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे?
➡ कलम 72
• जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो?
➡ जिल्हा अधिकारी
• संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे?
➡ संघसूची
• भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते, ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपतीपदाचाही जबाबदारी सांभाळली आहे?
➡ एम हिदायतुल्ला
• कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ नाही?
➡ पश्चिम बंगाल
• भारताचे संविधान कोणत्या दिवशी अंगीकृत करून अधिनियमित करण्यात आले?
➡ 26 नोव्हेंबर 1949
• राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?
➡राष्ट्रपती
• नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात?
➡विधेयक
• घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या समितीच्या शिफारशीवरून करण्यात आला?
➡स्वर्णसिंग समिती
• भारतीय राज्यघटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे?
➡ भारतीय वित्त आयोग
• भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतूद समान नागरी कायद्याशी संबंधित आहे?
➡ अनुच्छेद 44
• जनहित याचिकेद्वारे न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या साली सर्वप्रथम वापरली?
➡ 1979
• सामाजिक विमा हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीतील आहे?
➡ सामायिक सूची
• भारताचे माजी राष्ट्रपती महंमद हिदायतुल्ला यांचा कार्यकाळ कोणता?
➡1979 - 84
• खालीलपैकी कोणता नकाराधिकार भारतीय राष्ट्रपतींना उपलब्ध नाही?
➡ गुणात्मक नकाराधिकार
• भारतात किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे?
➡एकदाही नाही
• भारतीय संसदेने कोणती शासन पद्धती स्वीकृत केले आहे?
➡संसदीय
• भारतीय राज्यघटनेतील भाग चार हा मार्गदर्शक तत्वांविषयी आहे व या संबंधी कोणती कलमे समाविष्ट केली आहेत?
➡ कलम 36 ते 51
• भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणता अधिकार मूलभूत अधिकार नाही?
➡ खाजगी मालमत्तेचा अधिकार
• भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत कर्तव्यामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो?
➡ सामाजिक मालमत्तांचे रक्षण करणे
• भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूची मध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश नाही?
➡इंग्रजी
• केंद्र आणि घटक राज्यांच्या संबंध संदर्भातील बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत?
➡ अकराव्या
• राज्यघटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या कलमांमध्ये स्पष्ट करण्यात आली आहे?
➡368
• खालीलपैकी कोणत्या पदाचा निर्देश भारतीय संविधानात केला गेला नाही?
➡ उपपंतप्रधान
• देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला?
➡ काका कालेलकर
• संविधानातील कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे?
➡ कलम 17
• भारतीय संविधानाच्या कुठल्या कलमान्वये मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे?
➡ कलम 21 (अ)
• घटनादुरुस्तीची सुरुवात कोठून होऊ शकते?
➡ लोकसभा किंवा राज्यसभा
• खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीसाठी अर्ध्या राज्याच्या विधानसभेच्या मान्यतेची आवश्यकता असते?
➡ राष्ट्रपतींची निवड
• खालीलपैकी कुठल्या पदाचा संविधानात उल्लेख नाही?
➡ उपपंतप्रधान
• जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात?
➡ राज्यपाल
• युद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार कोणाला आहे?
➡ राष्ट्रपती
• उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात?
➡ राष्ट्रपती
• एकूण लोकसभेच्या सदस्य संख्येच्या किती टक्के पेक्षा जास्त एवढी मंत्र्यांची संख्या असता कामा नये?
➡ 15
• स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार कशाचा समावेश संविधानात करण्यात आला?
➡ मूलभूत कर्तव्यांचा
• मूलभूत कर्तव्य फक्त कोणाला लागू आहेत?
➡ भारतीय नागरिकांना
• राज्यसभेत मांडलेले परंतु लोकसभेत न मांडले गेलेले विधेयक लोकसभा भंग झाल्यास काय होत नाही?
➡ निष्कासित
• महाधिवक्ता राज्याचा कोणता अधिकारी असतो?
➡ प्रथम कायदेविषयक अधिकारी
• भारतीय संविधानातील 👌👍🏷□कोणत्या कलमान्वये लोककल्याणासाठी सामाजिक व्यवस्था करण्याची तरतूद आहे?
➡ कलम 38
• लोकसभेत शून्य प्रहार कधी सुरू होतो?
➡ बारा वाजता
• कोणत्या घटक राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही?
➡ गुजरात
• महाराष्ट्रातून लोकसभेत व राज्यसभेत अनुक्रमे किती खासदार निवडले जातात?
➡ 48 , 19
• खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे?
➡ आंध्र प्रदेश
• खालीलपैकी कोणाचे राष्ट्रपती पदावर बिनविरोध निवड झाली होती?
➡ डॉक्टर नीलम संजीव रेड्डी
• घटनेतील कलम 51अ अनुसार मतदानाचा हक्क बजावणे हे भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य ठरते, हे विधान बरोबर आहे की चूक?
➡ चूक
• कोणाच्या शिफारशी शिवाय धन विधेयक विधानसभेत मांडता येत नाही?
➡ राज्यपाल
• केंद्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यास व अध्यक्ष गैरवर्तणुकीच्या कारणासाठी पदावरून दूर करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत तथापि यासंदर्भात घटना कलम कोणते तरतुदीचे पालन करणे अगत्याचे ठरते?
➡ कलम 317
• एक संसद अधिवेशन चालू नसताना शासनाला नैसर्गिक संकटांवर झालेला खर्च कशातून भागविता येतो?
➡ अकस्मिकता निधी
• खालीलपैकी कोणती सेवा अखिल भारतीय सेवा म्हणून गणली जात नाही?
➡ भारतीय विदेश सेवा
• दिल्ली शहरास नॅशनल कॅपिटल टेरिटरीचा दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने प्राप्त झाला?
➡ 69 वी
• कोणता हक्क मूलभूत हक्क नाही?
➡ संपत्तीचा हक्क
• भारतातील भाषिक तत्त्वावर निर्माण झालेलं पहिलं राज्य कोणतं?
➡आंध्र प्रदेश
• लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पद कोण भुषवतो?
➡ लोकसभेचा सभापती
• आणीबाणीच्या काळात संसद ...... पर्यंत विधानसभेचा कार्यकाळ वाढवू शकते?
➡ एक वर्ष
• राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतात?
➡ 250
• विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण लागतात?
➡ पंचवीस वर्ष
• राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे?
➡ कलम 24
• भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो?
➡ भारताचा महान्यायवादी
• खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत हक्कांचे संबंधित तरतुदींमध्ये दुरुस्त्या करण्याचा अधिकार भारतीय संसदेस प्राप्त झाला?
➡ 24 वी घटनादुरुस्ती 1971
• खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाहीत?
➡ उपराष्ट्रपती
• भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
➡डॉ.बाबासाहेब आंबेडकर
• भारतीय घटना समितीचे अध्यक्ष पदी बसण्याचा मान सर्वप्रथम कोणास मिळाला?
➡ डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा
• भारतीय घटनेचा सरनामा हा घटनेचा एक भाग आहे अशा स्वरूपाचा निर्णय कोणत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?
➡ केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार
• कोणत्या कलमानुसार संसद घटनादुरुस्ती करू शकते?
➡ कलम 368
• लोकसभेची अधिकतम सदस्य संख्या किती असू शकते?
➡ 552
• उपराष्ट्रपतींची निवडणूक लढविण्यास पात्र ठरण्यासाठी किती वर्ष वय पूर्ण असावे लागते?
➡ 35
• घटनेच्या कितव्या कलमान्वये जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे?
➡ 370 ( हे कलम आता रद्द केले आहे)
• खालीलपैकी कोणत्या वर्षी अंतर्गत अशांततेच्या कारणावरून भारतात प्रथमच आणीबाणी पुकारली गेली?
➡ 1975
• 1955 मध्ये शासकीय भाषा आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला?
➡ बी जी खेर
• उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती आहे?WhatsApp Channel Join Now
➡ 62 वर्ष
• 42 वी घटनादुरुस्ती किती साली संमत करण्यात आली?
➡ 1976
• घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली?
➡ कॅबिनेट मिशन
• राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे?
➡ कलम 24
• भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो?
➡ भारताचा महान्यायवादी
• पुढीलपैकी समाजसेवेचा मूळ अधिकार कोणता आहे?
➡ सामाजिक न्याय, समता, धर्मनिरपेक्षता
• भारतीय घटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला?
➡ कलम 17
Rajyaghatana questions in marathi with answers
• भारताच्या घटना समितीची पहिली सभा दिल्ली येथे कोणत्या दिवशी सुरू झाली?
➡9 डिसेंबर 1946
• राज्यपालांची नेमणूक कोण करतात?
➡मुख्यमंत्री
• भारतीय घटनेतील कलम 340 अनुसार खालीलपैकी कोणत्या वर्गाच्या स्थितीत सुधारणा घडवून आणण्याकरिता उपाययोजना सुचविण्यासाठी राष्ट्रपती आयोगाची रचना करू शकतात?
➡ सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग
• भारतीय घटनेत मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यामागील मुख्य संकल्पना काय आहे?
➡ कल्याणकारी राज्याची निर्मिती
• अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे?
➡ राज्यसभा
• खालीलपैकी कोणाचे राष्ट्रपतींकडून नेमणूक केले जात नाही?
➡ लोकसभेचे सभापती
• मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल कोणाला जबाबदार असतात?
➡ लोकसभा
• भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क पाच कलमांमध्ये मान्य केलेला आहे ते कलमे कोणते?
➡ कलम 14 ते 18
• संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते?
➡ राज्यसभा
• राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?
➡ उपराष्ट्रपती
• स्वतंत्र, समता, बंधुता या सरनाम्यातील घोषणे मागच्या प्रेरणा कोणत्या आहेत?
➡फ्रेंच राज्यक्रांती
• खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखा?
➡वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे
भूगोल प्रश्न व उत्तरे Click Now 👈
0 Comments
ही कोणतीही सरकारी वेबसाईट नाही. ही एक प्रायव्हेट वेबसाईट आहे आणि आपणही एक अभ्यासासाठी नोट्स पुरवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज वगैरे पुरवण्यासाठी तयार केलेली आहे. संबंधित माहिती आपण official वेबसाईटवरून घेऊ शकतो.