![]() |
Geography question & answers in marathi |
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना भूगोल विषय खूप महत्त्वाचे असतात म्हणून आपण या विषयाचे MCQ type question खाली दिलेले आहेत.
खालील प्रश्न तुम्हाला आवडले तर नक्की आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
Geography question and answers in marathi
• नागालँड ची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे?
➡कोहिमा
• जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
➡ उत्तराखंड
• खालीलपैकी कोणते धरण पालखेड धरण समूहामध्ये समाविष्ट आहे?
➡वाघाड
• सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो?
➡ पर्जन्यछायेचा प्रदेश
• भारतात नियमितपणे किती वर्षांनी जणांना होत असते?
➡दहा
• लेक टँपिंगचा पहिला प्रयोग कोणत्या धरणाच्या जलाशयात करण्यात आला?
➡कोयना
• कोठे वस्तूचे वजन सर्वात जास्त असते?
➡पृथ्वीच्या ध्रुवावर
• रेडी बंदर हे कशाच्या आयातीसाठी प्रसिद्ध आहे?
➡ लोहखनिज
• राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
➡नागपूर
• खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनवण्याच्या परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे?
➡भंडारा
• निघोज (अहमदनगर) येथे कोणत्या नदीच्या पत्रात रांजण खडके आढळतात?
➡ कुकडी
• पुढीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडकाचे उदाहरण आहे?
➡ संगमरवर (मार्बल)
Bhugol prashn uttare
• श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
➡झेलम
• धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?
➡ नाशिक
• ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन C 34 द्वारे 2016 मध्ये एकूण किती उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले?
➡ यापैकी नाही
• खालीलपैकी कोणता तेल शुद्धीकरण प्रकल्प आसाम या राज्यात आहे?
➡बोंगाईगाव, नुमालीगड
• इजराइल ची राजधानी कोणती?
➡ यापैकी नाही
• समुद्राला सर्वात लहान भरती कोणत्या दिवशी येते?
➡ अष्टमी
• अर्जेंटिनातील गवताळ प्रदेशाला काय म्हणतात?
➡ पंपास
• खग्रास सूर्यग्रहण जास्तीत जास्त किती वेळ असू शकते?
➡7.40 मिनिटे
• पैनगंगा नदी बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगर रांगांमध्ये कोठे उगम पावते?
➡ देऊळघाट
• महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता
➡कोयना (सातारा)
• महाराष्ट्रातील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता?
➡ खोपोली (रायगड)
• महाराष्ट्रातील सर्वात पहिले अनुविद्युत केंद्र कोणते?
➡तारापूर (ठाणे)
• महाराष्ट्रातील पवन विद्युत केंद्र कोणते?
➡जमसांडे (सिंधुदुर्ग)
• पुढीलपैकी कोणती राज्य व राजधानी बरोबर आहे?
➡ नागालँड - कोहिमा
त्रिपुरा - आगरताळा
मणिपूर - इम्फाळ
• पुढीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशला लागून नाही?
➡ मनिपुर
• जम्मू-काश्मीरमध्ये काराकोरम हे सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग असून सर्वात दक्षिण भागात कोणती पर्वतरांग आहे?
➡ पीर पांजळ
• पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते?
➡अन्नाईमुडी
• देशात खाली दिलेल्या जागांपैकी कुठे ज्योतिर्लिंग नाही?
➡ बद्रीनाथ
• तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?
➡नंदुरबार
• दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? ➡सिकंदराबाद
• इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन रिसर्च कोठे आहे?
➡लखनऊ
• जगातील वाळवंट आणि संबंधित खंड यांची योग्य जोडी ओळखा.
➡ अटाकामा - दक्षिण अमेरिका,
गोबी - आशिया
कलहरी - आफ्रिका
• पोर्तुगाल या देशाच्या राजधानीचे शहर कोणते?
पोलीस बर्न
जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड कोणता?
➡ ऑस्ट्रेलिया
• जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठरवले आहे?
➡ हिंदी
• भारताला सर्वात जास्त भू सीमा कोणत्या देशाची लाभली आहे?
➡बांगलादेश
• भारताला सुमारे किती किलोमीटर समुद्र किनारपट्टी लाभली आहे?
➡ 7500
• बिंदुसरा धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
➡ बीड
• राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH42 खालीलपैकी कोणता आहे?
➡ श्रीनगर- कन्याकुमारी
• औष्णिक विद्युत केंद्र साठी प्रसिद्ध असलेली कोराडी व खापरखेडा ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
➡ नागपूर
• नेपाळ, भूतान व चीन या तीन देशांच्या सीमा भारतातील कोणत्या राज्यात भेटले आहेत?
➡ सिक्कीम
• सलाल परियोजना कोणत्या राज्यात स्थित आहे? ➡जम्मू-काश्मीर
• राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे?
➡ कोल्हापूर
• जैतापुर जवळ माडबंद येथे कोणता ऊर्जा प्रकल्प उभा राहतो आहे?
➡ अणुऊर्जा
• सहारा वाळवंटामुळे आफ्रिका खंडाचे किती नैसर्गिक भाग पडलेले आहेत?
➡ दोन
• भाषा, प्रदेश, धर्म यांच्या वेगळेपणाला....... असे म्हणतात?
➡ विविधता
• शिवकालीन रांगना हा इतिहास प्रसिद्ध किल्ला खालीलपैकी कोठे वसला आहे?
➡ तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग
• गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीस आलेले तानसा नदीकाठचे वज्रेश्वरी स्थळ हे कोणत्या जिल्ह्यात वसले आहे?
➡ठाणे
• अष्टविनायकांपैकी वरद विनायक म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती रायगड जिल्ह्यात कोठे आहे?
➡ महाड
• आंध्रप्रदेशची नवीन राजधानी अमरावती कोणत्या नदीच्या तीरावर आहे?
➡कृष्णा
• माजुली हे बेट कोणत्या नदीशी संबंधित आहे?
➡ब्रह्मपुत्रा
• जिप्सम चा वापर कोणत्या जमिनीच्या सुधारणेसाठी होतो?
➡ 54
• झाडाची कोणती प्रजाती कागद निर्मितीमध्ये वापरले जाते?
➡ निलगिरी
• भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे?
➡ डेहराडून
• कोणते राज्य गहू पिकवणाऱ्या प्रदेशात गणले जाते?
➡ पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश
• भारतातील एकूण किती राज्यांच्या सीमा पाकिस्तानची संलग्न आहेत?
➡चार
• धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण कोणत्या नदीच्या काठी वसले आहे?
➡ पांझरा
• रायगड जिल्ह्यात कोठे भात संशोधन केंद्र आहे?
➡ कर्जत
• खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभला आहे?
➡ गुजरात
• भारतीय हवामान यावर प्रभाव टाकणारा एलनिनो प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो?
➡ पॅसिफिक
• कोणत्या केंद्रशासित प्रदेशात वनक्षेत्र शून्य टक्के आहे?
➡ चंदीगड
• कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे...... यांनी निश्चित केली आहे?
➡ वैतरणा ते तेरेखोल नदीपर्यंत
• सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या नागरी भागात राहणारी आहे ?
➡42.2
• पुढीलपैकी कोणती जात ही करडई या पिकाची आहे?
➡ भीमा, तारा, गिरणा
• न्यू मुरे हे बेट खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील विवाद्य विषय गणला जातो?
➡ भारत-बांगलादेश
• भारतातील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्या ओळखा?
➡ दूधसागर - गोवा
चित्रकूट - छत्तीसगढ
• पुढे दिलेल्या जलसिंचनाचे प्रकल्प व राज्यांच्या जोड्यांपैकी योग्य जोड्या ओळखा?
➡ तिहारी प्रकल्प - उत्तराखंड
मयूराक्षी प्रकल्प - पश्चिम बंगाल
भद्रा प्रकल्प - कर्नाटक
• महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार कसा आहे?
➡ कमी
• सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
➡ नर्मदा व तापी
• दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे?
➡ इचलकरंजी
• धुळे शहर कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर वसले आहे?
➡ NH 3, NH 6, NH 211
• फड सिंचन पद्धतीचा अवलंब धुळे जिल्ह्यात कोणत्या नदीवर करण्यात आला आहे?
➡ मांजरा
• खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही?
➡ कोरबा
• कोणते क्षेत्र गोदावरी नदीकाठी वसले आहेत?
➡ नांदेड, पैठण, नाशिक
• वाराणसी ते कन्याकुमारी हा कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे?
➡ NH 7
• मॅन्ग्रोव्ह फॉरेस्टवर ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम काय होतो?
➡ मोठ्या प्रमाणात मॅन्ग्रोव्ह फॉरेस्ट पाण्याखाली जातील?
• नागपूर जिल्ह्यातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात कोळसा सापडतो?
➡ कन्हान नदी
• महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा विस्तार कोणत्या नदीपासून ते कोणत्या नदीपर्यंत आहे?
➡ दमणगंगा ते तेरेखोल
• कोकण किनारपट्टीत समुद्रस लागून असलेल्या सखल भागाला काय म्हणतात?
➡ खलाटी
• कुद्रेमूक लोह प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
➡ कर्नाटक
• केपलर या शास्त्रज्ञाचे नियम कोणत्या शास्त्राशी संबंधित आहेत?
➡ खगोलशास्त्र
• सातमाळा - अजिंठा डोंगर रांगांत कोणत्या लेण्या आहेत?
➡ वेरूळ
• आगाशिव चे डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहेत?
➡सातारा
• निर्मळ चे डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहेत?
➡नांदेड
• तोरणमाळ चे डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहेत?
➡ नंदुरबार
• भीमा - सीना यांचा संगम जेथे होतो ते दक्षिण सोलापूर मधील स्थान कोणते?
➡कुंडल
• वाराणसी ते कन्याकुमारी हा कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे याने साथ हितक्रांती पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे ➡तेलबिया उत्पादन
• कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात?
➡ अमरावती
भूगोल प्रश्न व उत्तरे
• भारतातील सर्वात मोठे नदीय बेट कोणते?
➡ माजुली
• पानिपत हे स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
➡हरियाणा
• कोणती खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचेही अगदी दक्षिणेकडील टोक आहे?
➡ तेरेखोल
• सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे जाताना कोणता घाट उतरावा लागतो?
➡ आंबेनळी
• कोणत्या जातीची गाय अधिक दूध देते?
➡होल्स्टीन फ्रिजियन
• गोदावरीचे खोरे हे गंगा खोऱ्याच्या खालोखाल देशातील दुसऱ्या क्रमांकाचे खोरे आहे या खोऱ्याने देशाच्या एकूण क्षेत्राचा किती टक्के भाग व्यापला आहे?
➡ दहा टक्के
• कोणत्या वाळवंटाचा आशियातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून निर्देश करावा लागतो?
➡ गोबी
• भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते?
➡ झारखंड
• महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो?
➡नैऋत्य
• ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती दर्गाह खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
➡ अजमेर
• नवेगाव हा वन्य पशु पक्षांनी समृद्ध असलेल्या प्रदेश कोणत्या जिल्ह्यात येतो?
➡ गोंदिया
• काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे?
➡ खनिज तेल
• मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे?
➡ नागपूर
• एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
➡ नाशिक
• दिल्ली - मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्प कोणत्या जिल्ह्याचा समावेश नाही?
➡ जळगाव
• बेरड ही वर्गीकृत जमात प्रामुख्याने कोठे आढळते?
➡ दक्षिण महाराष्ट्र
• उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे?
➡ जळगाव
• अजय रणगाडा व सारथ या लष्करी वाहनाचे उत्पादन आंध्र प्रदेशातील कोणत्या ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये केले जाते?
➡ मेडक
• कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य गनले जाते?
➡ भरतपूर
• उज्जैन शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
➡ शिप्रा
• कलकत्ता शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
➡ हुबळी
• सुरत हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
➡तापी
• विजयवाडा हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
➡ कृष्णा
• बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे?
➡ छत्रपती संभाजी नगर
• किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणता कोणत्या प्रकारची वने आढळतात?
➡ कांदळवने
• कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही?
➡ कोल्हापूर
• महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत?
➡ 36
• एखादी व्यक्ती भूतलावर कुठे आहे हे शोधण्यासाठी कोणत्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो?
➡ जी.पी.एस. सिस्टम
• खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला?
➡ वली प्रक्रिया
• दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते?
➡अगुंबे, कर्नाटक
• आगगाड्या बनविण्यासाठी लागणारे लाकूड प्रामुख्याने कोणत्या वृक्षापासून मिळवले जाते?
➡ सावर
• गांधीसागर धरण कोणत्या नदीवर आहे?
➡ चंबळ
• तेलंगणा राज्याच्या सीमेस किती राज्यांच्या सीमा लागून आहेत?
➡ पाच
• ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन कोणती?
➡ खडकाळ
• जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर किती व्यक्ती मागील जन्माचे प्रमाण होईल?
➡ 1000
• दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेमध्ये समाविष्ट असलेला देश कोणता?
➡ मालदीव
• कृष्णा नदी कोठून उगम पावते?
➡ महाबळेश्वर
• सन 2011 च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे?
➡ 24.55 लक्ष
• खालीलपैकी कोणत्या देशात तामिळ ही प्रमुख भाषा आहे?
➡ सिंगापूर
• आशिया खंडातील मेकांक ही नदी खालीलपैकी कोणत्या देशातून जात नाही?
➡ मलेशिया
• प्रसिद्ध कळसुबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
➡ अकोले
• उजनी धरणाच्या जलाशयामध्ये कोणते पक्षी आढळतात?
➡ फ्लेमिंगो
• तिहरी धरण कोणत्या राज्यात आहे?
➡ उत्तराखंड
• जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी कोणती?
➡ अंडीज पर्वत श्रेणी
• वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये पश्चिम घाटातील कीती स्थळांचा समावेश केला आहे?
➡ सात राष्ट्रीय उद्याने, 39 अभयारण्य
• राजस्थानच्या वाळवंटातील वाळवंटीकरण रोखण्यासाठी कोणती वनस्पती उपयुक्त आहे?
➡ जोंजोबा
• राज्यात कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात?
➡ यवतमाळ
• महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या विभागात आहे?
➡ नागपूर
• महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र कोणते विभागात आहे?
➡ औरंगाबाद
• यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीचे नाव कोणते?
➡ वर्धा
• पन्ना ही हिऱ्याची खान कोणत्या राज्यात आहे?
➡ मध्य प्रदेश
• पूर्व घाट व पश्चिम घाट जेथे मिळतात तेथे कोणते शिखर आहे?
➡ निलगिरी
• मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
➡ मुंबई उपनगर
• महाराष्ट्रात एकूण सूर्यफूल लागवडीचे सुमारे किती टक्के क्षेत्र मराठवाड्यात आहे?
➡ 30 %
• सर्वात जास्त गव्हाचे क्षेत्र असलेला जिल्हा कोणता?
➡ जळगाव
• तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे?
➡ खोपोली
• पाणी व जमिन व्यवस्थापन संस्था खालीलपैकी कोठे आहे?
➡ औरंगाबाद
• तापमानाची विपरीतता म्हणजे काय?
➡ वाढत्या उंची बरोबर तापमान कमी होणे.
• दुधवा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
➡ उत्तर प्रदेश
• हजारीबाग राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
➡बिहार
• बंदीपूर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
➡ कर्नाटक
• एका विशिष्ट प्रदेशात एका वर्षात दर हजारी लोकांमध्ये मृत्यू पावलेल्या नवजात शिशूंची संख्या म्हणजे काय?
➡ बालमृत्युदर
• खालीलपैकी कोणत्या देशातून विषुववृत्त जाते?
➡ कोलंबिया,केनिया, इंडोनेशिया
• क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता?
➡ आशिया
• महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते?
➡ कळसुबाई
• सिद्धेश्वर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?
➡ पूर्णा
• हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कधी झाली?
➡1 मे 1999
• कयाधू नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला असून हिंगोली जिल्ह्यात कोणत्या तालुक्यातून ती जात नाही?
➡जी.वाशिम,ता.वसमत
• वार्षिक पर्जन्यमान उतरत्या क्रमानुसार खालील शहरांचा योग्य पर्याय निवडा?
➡ कोची, कलकत्ता, पाटणा, दिल्ली
• सह्याद्रीची निर्मिती कोणत्या प्रकारामुळे झाली आहे?
➡ प्रस्तरभंग
• महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कोठे आहे?
➡ नाशिक
• भारताचे संलग्न बहु सीमा असणाऱ्या देशांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता?
➡अफगाणिस्तान व म्यानमार
• गंगा नदीवरील गांधी सेतू कोणत्या शहरात आहे?
➡पटना
• अलांग हे बंदर कोणत्या राज्यात आहे?
➡ गुजरात
• कोणती पर्वतरांग खंडित झाल्यामुळे बर्हाणपुर खिंड तयार होते?
➡सातपुडा
• उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते?
➡ जपान
➡पश्चिम घाटातील कुद्रेमूक हे खाण क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
➡ कर्नाटक
• कोणते शहर भारतातील विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते?
➡ बंगळूर
• सांबर सरोवर कोणत्या राज्यात आहे?
➡ राजस्थान
• क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?
➡राजस्थान
• कोणती नदी सिंधू नदीची उपनदी नाही?
➡ भागीरथ
• कोणती पर्वतरांग हिमालया पलीकडील पर्वतरांग म्हणता येणार नाही?
➡पिरपंजाल
• कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्यांच्या सहकार्यातून उभा राहिला?
➡ महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ
• खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही?
➡ तेरेखोल
• पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे?
➡ सिंधुदुर्ग
• पुढीलपैकी कोणते शहर लोखंड आणि पोलाद निर्मितीशी संबंधित नाही?
➡ हलदिया
• तागाच्या गिरण्या कोठे आहेत?
➡ कानपूर
• चामड्याच्या वस्तू कोठे आहेत?
➡ आग्रा
• रेशमी साड्यांसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते?
➡ भागलपुर
0 Comments
ही कोणतीही सरकारी वेबसाईट नाही. ही एक प्रायव्हेट वेबसाईट आहे आणि आपणही एक अभ्यासासाठी नोट्स पुरवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज वगैरे पुरवण्यासाठी तयार केलेली आहे. संबंधित माहिती आपण official वेबसाईटवरून घेऊ शकतो.