सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे मराठीत आपण या लेखांमध्ये एकत्र घेण्याचा प्रयत्न केला आहे. जे की परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत.
स्पर्धा परीक्षांची ऑनलाइन तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या तयारीला गती देण्यासाठी आमच्या वेबसाइटवर General Science Quiz in Marathi उपलब्ध आहेत. जे तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी सर्वोत्तम तयारी करण्यास मदत करतील.
![]() |
सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे |
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सामान्य विज्ञान विषय खूप महत्त्वाचा आहे. म्हणून आपण या विषयाचे MCQ type question खाली दिलेले आहेत.
खालील प्रश्न तुम्हाला आवडले तर नक्की आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
⚽सामान्य विज्ञान प्रश्न उत्तर मराठी⚽
• लिफ्ट मधील व्यक्तीचे वजन कधी जास्त भरते?
➡ लिफ्ट त्वरणीय गतीने वर जाताना
• दोन भिन्न वस्तुमानांच्या वस्तूंवर समान बलांची क्रिया केली असता त्या दोन्हीत समान काय निर्माण होईल?
➡ संवेग
• दंड तुलनेच्या साह्याने दोन पदार्थांवर क्रिया करणाऱ्या.... तुलना करता येते?
➡ गुरुत्व बलाची
• अतिसरामामुळे स्नायू दुखी मध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते?
➡ लॅक्टिक ऍसिड
• अंतर्वक्र आरशामुळे अनंत अंतरावर असलेल्या वस्तूची प्रतिमा नाभीवर कोणत्या आकाराची दिसते?
➡ खूपच लहान
• वाऱ्याची व्याप्ती व वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
➡ऑनोमी मीटर
• चुनखडी खूप उष्णता दिली असता कोणता वायू बाहेर पडतो?
➡ कार्बन डाय-ऑक्साइड
• चुंबकीय शक्ती सर्वात जास्त कोठे असते?
➡ दक्षिण ध्रुव व उत्तर ध्रुव
• जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनच्या गतीविषयक कोणता नियम लागू होतो?
➡ तिसरा
• इन्सुलिन या संप्रेरकामुळे रक्तातील कशाची पातळी नियंत्रित केली जाते?
➡साखरेची
• हिरा हा विद्युत .....आहे?
➡सुवाहक
• लोखंडाच्या गॅल्वनायझेशन साठी कशाचा वापर करतात?
➡झिंक (जस्त)
• मानवाच्या कोणत्या अंतरिद्रियावर हेपीटायटस बी चा प्रादुर्भाव होतो?
➡ यकृत
• कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्धांत हा मांडला की, सूर्य हा सूर्य मालिकेच्या केंद्रस्थानी आहे?
➡गॅलिलिओ
• गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते?
➡डोकेदुखी
• क्षार आणि प्रामुख्याने पाणी यांचे शोषण करण्याचे काम शरीरात कोण करते?
➡मोठे आतडे
• यॉज बाबत भारत देश सध्या चर्चेत आहे, यॉज काय आहे?
➡ त्वचेचा व हाडांचा आजार
• कंपन पद्धतीने भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
➡जिओफोन
• बालानगर, बार्बडोस, मॅमोथ या नवीन सुधारित जाती कोणत्या फळ पिकाचे आहेत?
➡सिताफळ
WhatsApp Channel link Join Now
• खूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरास आकाश काळे दिसते कारण काय?
➡ खूप उंचावर वातावरण नाही.
प्रकाशाचे विकिरण होत नाही.
• देवीच्या लसीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
➡एडवर्ड जेन्नर
• अनुवंशिकतेचा नियम कोणी मांडला?
➡मेंडेल
• निसर्ग निवडीचा सिद्धांत कोणी मांडला?
➡डार्विन
• गतीविषयक नियम कोणी मांडला?
➡केपलर
• ढगापासून कृत्रिम पाऊस पडण्याच्या तंत्राला काय म्हणतात?
➡क्लाऊड सीडिंग
• डार्विनच्या निसर्ग निवड सिद्धांतामध्ये खालीलपैकी निसर्ग कोण?
➡सजीव आणि निर्जीव दोन्ही वस्तू
• हायड्रोजन बॉम्ब चा जनक कोण?
➡एडवर्ड टेलर
• प्रकाश फ्रिझम मधून जाताना खालीलपैकी कोणत्या प्रकाशाचे सर्वात जास्त विचलन घडून येते?
➡ जांभळा
• मूलद्रव्याचे मूलभूत लक्षण कोणते आहे?
➡ अनुवस्तुमान
• ब्रेन ड्रेन ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?
➡व्यावसायिकांचे देशाबाहेर स्थलांतर
• अत्यंत कमी तापमानात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणारे शास्त्राला कोणती संज्ञा वापरली जाते?
➡क्रायोजेन
• दुधामध्ये कोणती शर्करा असते?
➡लॅक्टोज
• दूरदृष्टीता असणारे कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात?
➡ बहिर्वक्र
• एक किलो वॅट तास म्हणजे किती जूल?
➡3.60×10^6
• पुढीलपैकी कोणाला अणूशक्तीचे जनक म्हणून ओळखले जाते?
➡रुदरफोर्ड
• हवेतील आद्रता मोजण्यासाठी कोणत्या साधनाचा उपयोग करतात?
➡हायग्रोमीटर
• उंच जागेवर पाणी कमी तापमानावर उकळते कारण कोणते?
➡उंच जागेवर हवेचा दाब कमी असतो.
• खालीलपैकी कोणता रोग हा पाण्यामुळे होतो?
➡कॉलरा
Instagram Channel Link Join Now
• जर एखादी व्यक्ती विहिरीत खाली उतरला असेल तर त्याचे वजनावर काय परिणाम होतो?
➡ वजन थोडेसे कमी होईल.
• सोलर कुकरची पेटी आतील बाजूस कोणत्या रंगाने रंगवलेली असते?
➡केवळ काळा
• चिकनगुनिया हा रोग कशापासून होतो?
➡जिवाणू
• वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण रासायनिक अभिक्रिया वनस्पतीच्या कोणत्या भागात घडत असते?
➡पाने, खोड, मूळ
• क्रिकेट खेळताना चेंडूचा झेल घेताना आघात कमी होण्यासाठी आपण हात मागे घेऊन झेल घेतो या क्रियेत न्यूटनचा कोणता गतीविषयक नियम लागू होतो?
➡दुसरा
• मानवी अवयव प्रत्यारोपणाद्वारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहे अवयव दाना अंतर्गत खालीलपैकी कोण कोणते अवयव दान करण्यात येतात?
➡हृदय,कानाचे पडदे, फुप्फुसे, त्वचा
• फुलातील पुल्लिंगी भागाला कोणत्या नावाने ओळखले जाते?
➡पुंकेसर
• प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना होणरया बदलाला काय म्हणतात?
➡प्रकाशाचे अपवर्तन
• पेनिसिलीन चा शोध कोणी लावला?
➡अलेक्झांडर फ्लेमिंगो
• डायनामाइट चा शोध कोणी लावला?
➡नोबेल
• सायकलचा शोध कोणी लावला?
➡ मॅकमिलन
• होमिओपॅथीचा शोध कोणी लावला?
➡सॅम्युअल हनिमन
• ऑस्टिओलॉजी हे कशाचे अभ्यासाचे शास्त्र आहे?
➡ हाडे
• सिल्वर नायट्रेटचे रेणुसूत्र ओळखा?
➡AgNO3
• कुष्ठरोग बरा करण्यासाठी कोणत्या औषधाचा वापर केला जातो?
➡डॅप्सोन
• कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे?
➡रॉकेल
• केंद्रीय संमेलन प्रक्रियेत सूर्यावर हायड्रोजनची किती केंद्रके मिळून हेलियमचा एक केंद्र तयार होतो?
➡चार
• मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर हिप्याटायटिस बी चा प्रादुर्भाव होतो?
➡ यकृत
• केक आणि पाव हलके व सचिद्र बनविण्यासाठी कशाचा उपयोग करतात?
➡सोडियम बायकार्बोनेट
• लाल रंगाची काच तयार करण्यासाठी कोणत्या ऑक्साइड वापरतात?
➡मॅग्नीज डाय-ऑक्साइड
• कोणते उपकरण रक्तदाब मोजण्यासाठी वापरतात?
➡ सिग्माॅनोमीटर
• शरीराचा तोल सांभाळण्याच्या कार्याशी मेंदूचा कोणता भाग निगडित आहे?
➡अनुमतिष्क
• ऑप्टिकल फायबर खालीलपैकी कोणत्या तत्त्वावर कार्यशील आहे?
➡संपूर्ण आंतरिक परावर्तन
Samanya vidnyan thokla question
• भारताने पहिली अणुचाचणी केव्हा घेतली?
➡मे 1974
• वाळवंटातील मृगजळ हे कशाचे उदाहरण आहे?
➡प्रकाशाचे अपवर्तन
• संधी प्रकाश हे कशाचे उत्तम उदाहरण आहे?
➡प्रकाशाचे प्रकीर्णन
• कोणत्या प्रक्रियेतून co2 ची निर्मिती होत नाही?
➡प्रकाश संश्लेषण
• जमिनीतील पाणी मोजण्यास कोणते उपकरण वापरतात?
➡पिझोमीटर
• डोंगरावर अन्न शिजवण्यास जास्त वेळ लागतो कारण काय?
➡डोंगरावर वातावरणाचा दाब कमी असतो.
• साठवणीच्या बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर कोणत्या किरणाचा मारा करतात?
➡गॅमाकिरण
• दंतचिकित्सक कोणता आरसा वापरतात?
➡अंतर्वक्र
• पेशीचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण?
➡रॉबर्ट हूक
• पेशींना हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरत आणले?
➡रॉबर्ट हूक
• लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस हा कोणता असतो?
➡कार्बन-डाय-ऑक्साईड
• त्वचेचा कॅन्सर तसेच जनुकातील बदल उद्भवण्यास खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत आहे?
➡ओझोनचे कमी प्रमाण
• कोणता रोग विषाणूमुळे होत नाही?
➡हिवताप
• धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात?
➡तन्यता भूगोल प्रश्न व उत्तरे
• पहिली आवर्त सारणी किती मूलद्रव्यांची तयार करण्यात आली होती?
➡63
• कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे?
➡कीटक
• पर्यावरणात राखेचे प्रदूषण कशामुळे होते?
➡थर्मल पॉवर प्लांट
• एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट?
➡746
• पाण्याचा प्रवाह कशामध्ये मोजतात?
➡क्युसिक
• सिल्वर फिश सर्वसाधारणपणे कशासोबत आढळतात?
➡जुनी पुस्तके
• उन्हाळ्यापेक्षा हिवाळा आणि पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्पष्टपणे ऐकू येतो कारण काय?
➡हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आद्रता जास्त असते.
•पोलिओ हा रोग कशापासून होतो?
➡ विषाणू
•जिभेच्या शेंड्यावर आपणास प्रमुख्याने कोणत्या चवीचे ज्ञान होते?
➡गोड
•लोहित पेशी मानवाच्या कशामध्ये निर्माण होतात?
➡अस्थिमज्जेत
•प्रकाश संश्लेषण क्रियांमध्ये कोणत्या वायूची गरज असते?
➡कार्बन डाय-ऑक्साइड
•एक किलो बाईट म्हणजे किती बाईट?
➡ 1024
•प्रकाश वर्ष कशाचे एकक आहे?
➡अंतर
•समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात?
➡फॉदोमीटर
•कोणत्या रंगद्रव्यामुळे फळांमध्ये लाल रंग होतो?
➡लायकोपिन
•मानवी रक्ताचे वेगवेगळे रक्तगट शोधून करण्याचे श्रेय कोणत्या शास्त्रज्ञ जाते?
➡ कार्ल लँडस्टायनर
•हवेपेक्षा हलका व पाण्यात विरघळणारा वायू कोणता?
➡हायड्रोजन
•क्ष किरणाचा शोध कोणी लावला?
➡विल्यम रोटजेन
•मलेरिया रोग कशामुळे होतो?
➡ प्लाझमोडियम
•पाण्याची घनता किती असते?
➡चार
•ध्वनी तरंगाचे प्रसारण कशा मधून होत नाही?
➡निर्वात जागा
•इंद्रधनुष्यात एकूण किती रंग असतात?
➡सात
•विद्युत बल्ब मध्ये कोणता वायु असतो?
➡ नायट्रोजन
•कोणत्या प्रकारच्या कोळशात कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते?
➡ॲथ्रासाइड
•झाडाने शोषून घेतलेल्या एकूण पाण्यापैकी साधारणपणे किती पाणी झाडाच्या वाढीला आणि विकासाला उपयोगी पडते?
➡एक टक्के
•कापसाच्या PA - 255 या वाणाच्या धाग्याची लांबी किती आहे?
➡27 - 25 मीमी
•एका झाडाच्या बुडाची साल वर्तुळाकार पद्धतीने काढल्यावर ते जाड हळूहळू सुकून जाते कारण काय?
➡जमिनीत पाण्याचा प्रवाह झाडांमध्ये अवैध होतो.
•कोळशाच्या ज्वलनाने कोणता वायू निर्माण होतो?
➡कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड
•दुधाची शुद्धता कोणत्या उपकरणाने मोजतात?
➡लॅक्टोमीटर
•जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचे ज्ञान होते?
➡गोड
•स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो?
➡क जीवनसत्व
•कोणता वायूस हसविणारा वायू म्हटले जाते
➡नाइट्रस ऑक्साईड
•बल मोजण्याचे एकक कोणते?
➡ न्यूटन
•ध्वनी तरंगाचे प्रसरण कशा मधून होत नाही?
➡निर्वात जागा
•पाण्याची घनता किती अंश सेल्सिअस ला सर्वात जास्त असते?
➡ चार
•प्रोग्राम व डाटा तात्पुरता संगणकात साठवून ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो?
➡RAM
•विद्युत बल्ब मध्ये कोणता वायू असतो?
➡नायट्रोजन
•WHO संघटना कशाशी संबंधित आहे?
➡ आरोग्य
•कोणता पक्षी वर्गातील सस्तन प्राणी आहे?
➡ वटवाघुळ
•कोणता रोग संसर्गजन्य नाही?
➡ कर्करोग
•उत्क्रांती वादाचा सिद्धांत कोणी मांडला?
➡डार्विन
•गोवर हा रोग कशामुळे होतो?
➡ विषाणू
•कोणी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला?
➡ न्यूटन
•खालीलपैकी सदिश राशी कोणती?
➡बल
•Widal तपासणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी वापरतात?
➡ टायफाईड
•बायोगॅस चा महत्त्वाचा घटक कोणता वायू आहे?
➡ मिथेन
•सेटिल अल्कोहोल या रासायनिक संयुगाचा वापर कोणत्या कारणासाठी होतो?
➡जलाशयाच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी
•कर्करोग कशामुळे होतो?
➡ पेशींचे अनियंत्रित विभाजन
•कोणते अतिसंवेदनशील स्फोटक आहे?
➡ मर्क्युरी
•फुल्मीनेट रबराचे व्हल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर कशाबरोबर मिसळतात?
➡गंधक
•कागद पाण्यावर तरंगतो कारण काय?
➡कागदाचे घनता पाण्यापेक्षा कमी आहे.
•कुकरमध्ये अन्नपदार्थ लवकर शिजते कारण काय?
➡जास्त दाबामुळे पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो.
•दूरध्वनी संभाषणामध्ये ध्वनी ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेत होते?
➡विद्युत
•आकाशातील विजेचा शोध कोणी लावला?
➡फ्रँकलिन
•WMO म्हणजे काय?
➡ वर्ल्ड मेटेओरिऑलॉजिकल ऑर्गनायझेशन
•इ.स. 1800 मध्ये लाफिंग गॅस किंवा नायट्रस ऑक्साईड चा शोध लावला गेला या शोधाचे जनक कोण आहेत?
➡ सर हंफ्रे डेव्ही
•सौर ऊर्जा निर्मिती कोणत्या अणूंच्या एकत्रिकरणाने होते?
➡ हायड्रोजन
•प्रिन्सिपिया हा ग्रंथ कोणत्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाची संबंधित आहे?
➡आयझॅक न्यूटन
•कोणत्या शास्त्रज्ञाने रसायनशास्त्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे?
➡ पॉरासेल्सस
•परासरणासाठी कशाची आवश्यकता असते?
➡ द्रव्य माध्यमाची
•कोणत्या अवस्थेमध्ये रेणूंचे विसरन होते?
➡ स्थायु,द्रव, वायू
•पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव कोणी दिले?
➡जोहनिस पुरर्किंजे
•अणुचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस म्हणून कोणाचे वर्णन करता येईल?
➡ जॉन थॉमसन
➡डाळी, पालेभाज्या, दूध यातून कोणते जीवनसत्व मिळते?
➡ब
•जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते, त्वचा खरखरीत होते. हे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे घडते?
➡ब
•कोणता विनाशी ऊर्जा साधनांचा प्रकार आहे?
➡अणुऊर्जा
•डीएनए हे द्विवसरपील रेणू प्रारूप कोणी व केव्हा शोधून काढले?
➡ वॅटसन व क्रीक 1953
•DOTS हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे?
➡ क्षय
•गहू पिकातील खालीलपैकी कोणते जनुक गहू पिकात बुटकेपणा आणण्यास कारणीभूत आहे?
➡ Norain
•प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात?
➡ इलेक्ट्रॉन
General Science question and answers in marath
•कोणत्या शास्त्रज्ञांनी सिद्धांत हा मांडला की, सूर्य हा आपल्या सूर्य मालिकेच्या केंद्रस्थानी आहे.
➡ गॅलिलीओ
•सेंटीग्रेड व फॅरनहाइट स्टेल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते?
➡-40
•मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियावर हिपॅटायटीस बी चा प्रादुर्भाव होतो? ➡यकृत
•वर्ण लवके फुले व फळे यांना काय प्राप्त करून देतात?
➡रंग
•कोणती संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते?
➡चोकला
•ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला काय म्हणतात?
➡ अन्नसाखळी
•अलीकडील काळात महाराष्ट्रात उसावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या किडीचे नाव कोणते?
➡लोकरी मावा
•विंडोसल्फाइन हे खालीलपैकी काय आहे?
➡किटाणू नाशक
•भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणत्या वायूची गळती झाली होती?
➡मिथाइल आयसोसायनाईट
•मनुष्यामधील गुणसूत्रांची संख्या किती असते?
➡ 46
•पेशीचा शोध कोणी लावला?
➡रॉबर्ट हूक
•अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला?
➡मेंडेल
•निळ्या लटमस पेपरला अम्लात बुडविल्यास काय होईल?
➡ त्याचा रंग लाल होईल.
•प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी ध्वनीच्या स्ञोता पासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंतचे अंतर कमीत कमी किती असले पाहिजे?
➡17.2 मीटर
•न्यूटनचा गतीविषयक कोणता नियम संवेग परिवर्तनाचा नियम म्हणून ओळखला जातो?
➡दुसरा
•पुढीलपैकी कोणता रस जठराच्या भीत्तीकेमध्ये श्रवत नाही?
➡टायलिन
•सूक्ष्मदर्शकाचा शोध प्रथम कोणी लावला?
➡झकरियर्स जॉन्सन
•आम्लाची संमती दर्शवणारी Hp मापन श्रेणी कोणी तयार केली?
➡पेडर लॉरिट्ज़ सॉरेनसेन
•स्पायरोगायरा हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?
➡ शैवाल
•कशास बेकिंग पावडर म्हणून संबोधले जाते?
➡सोडियम बायकार्बोनेट
•जगप्रसिद्ध सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला?
➡आईन्स्टाईन
•अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला?
➡मेंडेल
•त्रिफळा चूर्ण कशापासून बनवतात?
➡ हिरडा, आवळा, बेहडा
इतिहास प्रश्न व उत्तरे Click Now
0 Comments
ही कोणतीही सरकारी वेबसाईट नाही. ही एक प्रायव्हेट वेबसाईट आहे आणि आपणही एक अभ्यासासाठी नोट्स पुरवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज वगैरे पुरवण्यासाठी तयार केलेली आहे. संबंधित माहिती आपण official वेबसाईटवरून घेऊ शकतो.