भारतीय रेल्वे विभाग मुख्यालय l भारतीय रेल्वे विभाग आणि त्यांचे मुख्यालय l Railway zone headquarters l Bhartiy railway vibhag mukyalay

 भारतीय रेल्वे विभाग आणि त्यांचे मुख्यालय या टॉपिक वर परीक्षेमध्ये नेहमीच प्रश्न येत असतात म्हणूनच आपण आज यामध्ये त्यावर माहिती दिली आहे.


भारतीय रेल्वे विभाग मुख्यालय

स्पर्धा परीक्षांची ऑनलाइन तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या तयारीला गती देण्यासाठी आमच्या वेबसाइटवर Railway zone headquarters उपलब्ध आहेत. जे तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी सर्वोत्तम तयारी करण्यास मदत करतील. 


खालील माहिती तुम्हाला आवडली तर नक्की आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.


भारतीय रेल्वे विभाग मुख्यालय


महाराष्ट्रात भारतीय रेल्वेचे दोन प्रमुख विभाग आहे :-


 १ ) मध्य रेल्वे - ( CSMT ) मुंबई_


 २ ) पश्चिम रेल्वे - ( चर्चगेट ) मुंबई


🚂🚋🚃🚋🚃🚋🚃🚋🚃🚋🚃🚋🚃

भारतीय रेल्वेचे एकूण 18 विभाग 


 1 ) मध्य  विभाग : मुंबई


 2 ) पूर्व विभाग : कोलकाता


 3 ) उत्तर विभाग : नवी दिल्ली


 4 ) उत्तर पूर्व विभाग : गोरखपूर


 5 ) उत्तर पूर्व सीमा विभाग : गुवाहाटी


 6 ) दक्षिण विभाग : चेन्नई


 7 ) दक्षिण मध्य विभाग : सिकंदराबाद


 8 ) दक्षिण पूर्व विभाग : कोलकाता


 9 ) पश्चिम विभाग : चर्चगेट-मुंबई


 10 ) पूर्व मध्य विभाग : हाजीपूर – बिहार


 11) पूर्व किनारी विभाग : भुवनेश्वर

WhatsApp Channel link Join Now

 12 ) उत्तर मध्य विभाग : अलाहाबाद


 13 ) उत्तर पश्चिम विभाग : जयपूर


 14 ) दक्षिण पूर्व मध्य विभाग : विलासपुर


 15 ) दक्षिण पश्चिम विभाग : हुगळी


 16 ) पश्चिम मध्य विभाग : जबलपूर


 17 ) मेट्रो रेल्वे झोन : कोलकाता


 18 ) दक्षिण किनारा विभाग : विशाखापट्टणम


भूगोल प्रश्न व उत्तरे Click Now

Post a Comment

0 Comments