अर्थशास्त्र सराव प्रश्न l Economic MCQ Quiz in marathi l अर्थशास्त्र ठोकळा प्रश्न उत्तरे l भारतीय अर्थव्यवस्था gk questions l अर्थशास्त्र mcq quiz in मराठी

  •  अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'इकॉनॉमिक्स' (Economics) म्हणतात.


अर्थशास्त्र प्रश्न व उत्तरे
Economic question and answers in marathi

स्पर्धा  परीक्षांची ऑनलाइन तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या तयारीला गती देण्यासाठी आमच्या वेबसाइटवर Economic Quiz in Marathi उपलब्ध आहेत. जे तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी सर्वोत्तम तयारी करण्यास मदत करतील. 


स्पर्धा परीक्षेची तयारी करताना  अर्थशास्त्र विषय खूप महत्त्वाचे असतात म्हणून आपण या विषयाचे MCQ type question खाली दिलेले आहेत.


खालील प्रश्न तुम्हाला आवडले तर नक्की आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.



            💰 अर्थशास्त्र प्रश्न व उत्तरे 💰


 • भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती?
➡ स्टेट बँक ऑफ इंडिया 

• गरीबी हटाव ही प्रसिद्ध घोषणा कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी केली?
➡ इंदिरा गांधी 

• सरकती योजना कोणत्या वर्षासाठी अमलात होती?
➡ 1978 ते 1980 

• रेपो दर वाढीचा कोणता परिणाम होतो?
➡ चलन पुरवठा कमी होतो.

• खाजगीकरणाबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांपैकी योग्य पर्याय कोणता?
➡ उद्योगांना नवरत्नांचा लाभ 
राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती 
निर्गुंतवणूक धोरण 

• औद्योगिक क्षेत्रात वित्त पुरवठा करणाऱ्या बँकांमधील शिखर बँक कोणती?
➡ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया 

• कोणत्या संस्थेमार्फत देशातील राष्ट्रीय उत्पन्नासंबंधी निष्कर्ष काढले जातात?
➡ सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन 

• जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर किती व्यक्ती मागील जन्माचे प्रमाण होय?
➡ 1000 

• स्वतंत्र्योत्तर काळात भारतातील दारिद्र्य विषयक अभ्यास करणाऱ्या तज्ञांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार?
➡ दांडेकर 
डॉ. नीलकंठ रथ 
एम एस अहलूवालिया 

• खालीलपैकी कोणते राष्ट्र हे ब्रिक्सचे सदस्य आहेत?
➡ रशिया, भारत, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चीन

• राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कधी अस्तित्वात आला?
➡ 2 फेब्रुवारी 2006 

• सरकारी कर्ज निर्माण करणारी जमा म्हणजेच काय?
➡ राजकोषीय तूट 

• भारताचा मानवी विकास अहवाल 2011 नुसार भारताचा मानव विकास निर्देशांक किती आहे?
➡ 0.572 

• कोणत्या करापासून केंद्र शासनास सर्वाधिक कर महसूल मिळतो?
➡ निगम कर 

• एका रुपयाच्या नोटी व्यतिरिक्त अन्य चलनी नोटांवर कोणाची स्वाक्षरी आहे?
➡ गव्हर्नर, रिझर्व बँक 

• भारतात कोणत्या वर्षी ग्राहक संरक्षण कायदा संमत केला गेला?
➡ 1986 

• महाराष्ट्र शासनाने विकासाच्या प्रादेशिक असमतोला संदर्भात नेमलेल्या सत्यशोधक समितीचे अध्यक्ष कोण होते?
➡ डॉ व्ही एम दांडेकर 

• Robber Economy ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या संदर्भात प्रचलित आहे?
➡ मत्स्यव्यवसाय 

• भारतात नोटा छापण्याचा प्रथम अधिकार कोणत्या बँकेला देण्यात आला?
➡ बँक ऑफ बंगाल 

• दांडेकर समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
➡ प्रादेशिक असमतोल 

• सन 2011 मध्ये झालेली जनगणना भारतातील पंधरावी जनगणना होती खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिली जनगणना झाली?
➡ 1872 

• सततच्या व वेगवान किंमत वाढीचा फायदा कोणास होईल?
➡ ऋणको 

• राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 64 वयोगटातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना किती रकमेचे आर्थिक सहाय्य देण्यात येते?
 ➡ हजार 

• भारतातील जास्तीत जास्त लोक कोणत्या क्षेत्रात काम करतात?
➡ प्राथमिक 

• इंडियन ओव्हरसीज या बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?

• भारतीय आयकर कायद्यातील 80-जी अंतर्गत पुढील काय बरोबर आहे?
 ➡ धर्मदाय संस्थांना देण्यात आलेली देणगी वजावटीस पात्र आहे.

• भारतात सेज (SEZ)ची स्थापना कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात आली?
➡ चीन 

• रिझर्व बँक ऑफ इंडिया ने 2003 साली कोणत्या बँकेला बँकिंग परवाना दिला?
➡ आयडीबीआय बँक 

• संख्याशास्त्रामध्ये कोणत्या माहितीचा अभ्यास केला जातो?
➡ संख्यात्मक 

Economic MCQ Quiz in marathi

• विनाशी उर्जा साधनाचा कोणता प्रकार आहे?
➡ अणुऊर्जा 

• कोण केंद्रीय नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात?
➡ पंतप्रधान 

• सदोष शिक्षण पद्धतीमुळे कोणती बेकारी निर्माण होते?
➡ सुशिक्षित 

• जागतिक नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे?
➡ वॉशिंग्टन 

• गरीबी हटाव ही घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली?
 चौथी 

• समावेशक आर्थिक वृद्धी म्हणजे काय?
➡ गरिबांचे जीवनमान सुधारणारा विकास 

• नॉर्मन बोरलॉक अवार्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल दिला जातो?
➡ शेती  

• भारतात हरित क्रांतीची सुरुवात कधी झाली?
➡ 1966 

• कोकणात कोणता मासा भात शेतीतील मत्स्यसंवर्धनासाठी योग्य म्हणतात?
➡ जिताडा 

• रिझर्व बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कोठे स्थापन झाले आहे?
➡ मुंबई 

• रिझर्व बँक ऑफ इंडिया ने बँकिंग साठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती?
➡ पंजाब नॅशनल बँक 

• कोणता प्रत्यक्ष कर आहे?
➡ व्यवसाय कर 

• मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात?
➡बँक दर

• बहुराष्ट्रीय कंपन्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील हानिकारक परिणाम कोणते?
➡ आर्थिक रचनेत बिघाड 
राजकीय हस्तक्षेप 
पैशाचा प्रवाह देशाबाहेर 

• नियोजन मंडळाची स्थापना कधी झाली? 
➡मार्च 1950 

• कोणती सामग्री दुसऱ्या कोणीतरी गोळा केलेली असते आणि संशोधक ती वापरतो?
➡ दुय्यम 

• सन 1969 ते 1980 आणि 1979 ते 1990 या कालावधीत भारताच्या आयातीचे मूल्य कशामुळे वाढले? 
➡तेल निर्यातदार देशांच्या संघटनेने तेलाच्या किमतीत केलेली प्रचंड वाढ 

• न्यायासह विकास वर दारिद्र्य निर्मूलन हा कोणत्या पंचवार्षिक योजनेचा गाभाच आहे?
➡ पाचव्या 

• पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित होती?
➡ हेरॉल्ड डोमर 

• लोकांची योजना चे जनक म्हणून कोणाचा निर्देश करावा लागेल?
➡ मानवेंद्रनाथ रॉय 

• एस एल कपूर समिती सन 1990 मध्ये नेमण्यात आलेली गोळी पेरिया समिती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होती?
➡ बँक ग्राहक सेवा सुधारणा 

• सन 2011 च्या जनगणनेच्या अंतरीक निष्कर्षानुसार भारतात प्रति चौ कि मी सरासरी किती लोक राहतात.
➡ 382 

• दि राईस ऑफ दि साऊथ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सन 2013 च्या मानव विकास अहवालानुसार 187 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा लागतो?
➡ 136 वा स्थुल 

• जागतिक उत्पन्नातील भारताचा वाटा सुमारे किती आहे?
➡ 2.0% 

• वस्तूच्या किमतीनुसार किंवा किमतीच्या प्रमाणात आकारल्या जाणाऱ्या करास कोणती संज्ञा आहे?
➡ Value Added 

• 1948 मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले औद्योगिक धोरण संसदेपुढे कोणी मांडले?
➡ श्यामप्रसाद मुखर्जी 

• MODVAT खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? 
➡कर 

• बँक दर म्हणजे असा दर की ज्या दराने रिझर्व बँक कोणाला कर्ज देते?
➡ व्यापारी बँकांना 

• खालीलपैकी कोण राष्ट्रीय विकास परिषदेचे सदस्य नसतात?
➡ भारताचे राष्ट्रपती 

• नाबार्ड ही बँक कशाकरिता आहे?
➡ कृषी 

• राष्ट्रीय स्तरावरील कृषी वित्त पुरवठा करणारी संस्था कोणती?
➡ नाबार्ड 

• बिग बुल ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
➡ शेअर बाजार 

• शून्यधारीत अंदाज पत्रकाचे जनक कोणाला म्हणतात?
➡ पीटर पीहर 

• अर्थशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात?
➡ ऍडम स्मिथ 

• अंत्योदय योजना प्रथम कोणत्या राज्यात सुरू केली?
➡ राजस्थान 

• भारताच्या लोकसंख्येत वेगाने वाढ झाली म्हणून कधी महाविभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते?
➡ 1921

• एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम राबविण्यासाठी कोणत्या प्रकारचे अर्थसहाय्य प्राप्त होते?
➡ भारत सरकारचे 80% अर्थसहाय्य 
राज्य सरकारचे 80 टक्के अनुदान (राखीव वर्गासाठी दहा टक्के) 
उर्वरित 12% लाभार्थ्यांचे योगदान (राखीव वर्गासाठी दहा टक्के) 

• केंद्र सरकारच्या महारत्न कंपन्यांची संख्या किती?
➡ सात 

अर्थशास्त्र ठोकळा प्रश्न उत्तरे

• भारतीय हरितक्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते?
➡ डॉक्टर स्वामीनाथन 

• लोकांची योजना चे जनक म्हणून कोणास ओळखले जाते?
➡ एम एन रॉय 

• रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण कधी करण्यात आले?
➡ 1 जानेवारी 1949 

• हरित क्रांती मुख्यत्वे कोणत्या पिकाच्या बाबतीत यशस्वी ठरली?
➡ तांदूळ व गहू 

• MOD VAT कशाशी संबंधित आहे?
➡ कर 

• 20 कलमी कार्यक्रम केव्हा जाहीर करण्यात आला होता?
➡ 1975 

• एक रुपयाच्या चलनी नोटा चलनात आणण्याचे अधिकार कोणास आहे?
➡ केंद्रीय अर्थ खाते 

• दक्षिण आशियाई क्षेत्रात सहकार्य संघटना म्हणजे कोणती संघटना होय?
➡ SAARC 

• महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे पात्र लाभार्थी कोण असू शकतात?
➡ कुठल्याही कुटुंबातील प्रौढ व्यक्ती 

• सध्या देशात खुल्या अर्थव्यवस्थेचे व उदार आर्थिक धोरणाचे वारे वाहत आहेत आर्थिक क्षेत्रात सरकारचा हस्तक्षेत कमीत कमी राहावा असे कोणत्या अर्थतज्ज्ञाचे आग्रहाने प्रतिपादन केले जाते?
➡ जॉन माल्थस 

• किंमत निर्देशांक तयार करताना पाया वर्ष कोणते असावे?
➡ सामान्य वर्ष 

• तुटीचा अर्थभरण्यामुळे खालीलपैकी कोणता परिणाम होतो?
➡ भाव वाढ 

• एक बंद अर्थव्यवस्था अशी अर्थव्यवस्था आहे, ज्यामध्ये काय होते?
➡ ना निर्यात न आयात 

• चलनवाढ साठी कारणीभूत असलेला बेस्ट इफेक्ट काय आहे?
➡ चलनवाढ गणना करताना मागील वर्षाचे किंमत स्तराचे वापरामुळे आलेला प्रभाव 

• IRDP,NREP यासारख्या योजनांची सुरुवात कोणत्या योजनेत झाली?
➡ सहाव्या 

• कृषी क्षेत्रासाठी शिखर बँक कोणती आहे?
➡ नाबार्ड 

• कोणत्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रानुसार खास आयातीची सवलत मिळते?
➡ ISO-9000 व BIS 14000 

• भारतात चलन विषयक धोरण कोण तयार करते?
➡ रिझर्व बँक ऑफ इंडिया 

• भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
➡ 1950 

• एक रुपयाचा चलने नोटा चलनात आणण्याचे अधिकार कोणास आहेत?
➡ केंद्रीय अर्थ खाते 

• कोणत्या पंचवार्षिक योजनेत शाश्वत विकास हे तत्त्व मान्य करण्यात आले?
➡ नवव्या 

• खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारे शिखर संस्था म्हणून काम करते?
➡ नाबार्ड 

• महारत्न, नवरत्न, मिनी रत्न हे कशाचे प्रकार आहेत?
➡ केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग

• कोणती बँक अग्रणी बँक म्हणून काम करते?
➡ सेंट्रल बँक ऑफ इंडिया 

• Human Development Index कोणी निर्माण केला?
➡ मेहबूब उल हक 

• कोणता प्रत्यक्ष कर आहे?
➡ शेतसारा 

• दांडेकर समिती कोणत्या विषयाशी संबंधित होती?
➡ प्रादेशिक असमतोल 

• जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
➡ जिनेव्हा 

• अकराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
➡ के सी पंत 

• भारतातील महिला वित्त आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?
➡ 1951 

• इ-नाम काय आहे?
➡ राष्ट्रीय कृषी बाजार पोर्टल 

• राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत प्रधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना किती धान्य मिळते?
➡ प्रतिकारक 35 किलो 

• भारतीय नागरी हवाई क्षेत्रात नवीनच आगमन केलेल्या एअर एशिया इंडिया या कंपनीत कोणत्या भारतीय उद्योग समूहाची गुंतवणूक आहे?
➡ टाटा सन्स  Instagram Channel Link Join Now 👈

• MRTP कायदा कोणत्या कायद्यामुळे रद्द झाला?
➡ स्पर्धा कायदा 2002 

• रिझर्व बँकेजवळ व्यवसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजे काय?
➡ CRR

• केंद्र सरकारच्या उत्पन्नातील राज्य सरकारचा वाटा कोणाच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो?
➡ वित्त आयोग 

• जगातील सर्वाधिक शाखा असलेली बँक म्हणून कोणत्या बँकेचा निर्देश करण्यात येतो?
➡ स्टेट बँक ऑफ इंडिया 

• भारतात 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण केव्हा झाले?
➡ 19 जुलै 1969 

• चौदाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती?
➡ व्ही आय रेड्डी 

• खालीलपैकी कोणते कार्य रिझर्व बँकेचे आहे?
➡ बँकांची बँक म्हणून काम पाहणे.
 परकीय चलनाचा साठा सुरक्षित ठेवणे.
 चलन निर्मिती करणे.

• भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो?
➡ खर्च पद्धत 
उत्पादन पद्धत 
उत्पन्न पद्धत 

• नियोजन मंडळाची स्थापना कधी झाली?
➡ मार्च 1950 

• भारतामध्ये एकूण रोजगारांमध्ये कृषी व अनुषंगित क्षेत्राचा वाटा किती टक्के इतका आहे?
➡ 52% 

• आयात निर्यातीवरील सर्व नियंत्रण नष्ट करून मुक्त व्यापार पद्धतीचा अवलंब करणे म्हणजे काय?
➡ उदारीकरण 

• जागतिक बँकेच्या सन 1915 च्या अहवालानुसार सन 1912 मध्ये भारताचे दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न किती डॉलर्स इतके होते?
➡ 1570 

• अंत्योदय अन्न योजनेअन्वये दारिद्र्यरेषेखालील पात्र कुटुंबीय प्रति किलो कोणत्या दराने गहू तर प्रति किलो कोणत्या दराने तांदूळ पुरविला जातो?
➡ रुपये दोन, रुपये तीन 

• किसान क्रेडिट कार्ड योजना कोणत्या कर्जासाठी लागू आहे?
➡ अल्पमुदतीच्या कर्ज 

• ग्रामीण शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची विविध सुविधा देणारी योजना खालीलपैकी कोणती आहे?
➡ कृषी संजीवनी योजना 

• जगाचा मानव विकास निर्देशांक व मानव विकास अहवाल जाहीर करणारी संस्था कोणती?
➡UNDP

• NSDL व CDSL या कोणत्या संस्था आहेत?
➡ डिपॉझिटरी संस्था








Post a Comment

0 Comments