महाराष्ट्रातील महत्त्वाची धरणे व जलाशय
![]() |
महाराष्ट्रातील महत्त्वाची धरणे व त्यांची जलाशय |
धरण जलाशय
◆ जायकवाडी -- नाथसागर
◆ भंडारदरा -- ऑर्थर लेक/विल्सन डॅम
◆ वरसगाव -- वीर बाजी पासलकर
◆ भाटघर -- येसाजी कंक
◆ मांजरा -- निजाम सागर
◆ राधानगरी -- लक्ष्मी सागर
◆ तापी प्रकल्प -- मुक्ताई सागर
◆ चांदोली -- वसंत सागर
◆ दूधगंगा -- राजर्षी शाहू सागर
◆ वैतरणा -- मोडक सागर
◆ पानशेत -- तानाजी सागर
◆ गोसिखुर्द -- इंदिरा सागर
◆ तोतलाडोह -- मेघदूत
◆ मुळा -- ज्ञानेश्वर सागर
◆ कोयना -- शिवाजी सागर
◆ तानसा -- जगन्नाथ शंकरशेठ
◆ माणिक डोह -- शहाजी सागर
◆ उजनी -- यशवंत सागर
◆ विष्णुपुरी -- शंकर सागर
◆ मध्य वैतरणा -- बाळासाहेब ठाकरे
भूगोल प्रश्न व उत्तरे Click Now
0 Comments
ही कोणतीही सरकारी वेबसाईट नाही. ही एक प्रायव्हेट वेबसाईट आहे आणि आपणही एक अभ्यासासाठी नोट्स पुरवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज वगैरे पुरवण्यासाठी तयार केलेली आहे. संबंधित माहिती आपण official वेबसाईटवरून घेऊ शकतो.