शोध व संशोधक या लेखांमध्ये आपण विविध शास्त्रज्ञाने लावलेले विविध शोध पाहणार आहोत.
स्पर्धा परीक्षांची ऑनलाइन तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या तयारीला गती देण्यासाठी आमच्या वेबसाइटवर संशोधक आणि त्यांनी लावलेले शोध उपलब्ध आहेत. जे तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी सर्वोत्तम तयारी करण्यास मदत करतील.
![]() |
शोध व संशोधक |
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध खूप महत्त्वाचे असतात.
खालील लेख तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
⚽शोध व संशोधक ⚽
मायक्रोफोन - डेव्हिड ह्यूजेस
रेडीओ - जी. मार्कोनी
विजेची इस्त्री - एच. डब्ल्यु. सीले
गॅसचा दिवा - विल्यम मुर्डाक
बॉल पॉइंट पेन - लेझलो बिरो
स्टेनलेस स्टील - हॅरी ब्रिअर्ली
‘क्ष’ किरण - विल्यम रॉण्टजेन
प्रोटॉन - अर्नेस्ट रुदरफोर्ड
Shodh ani Sanshodhak
कृत्रिम रंग - विल्यम पार्किन
शिवण्याचे यंत्र - बी . थिमॉनिअर
सेफ्टी पिन - वॉल्टर हंट
रेडीअम - पिअर व मेरी क्युरी
अणुभट्टी - एनरिको फर्मी
चित्रपट कॅमेरा - फ्रीज-ग्रीन
हवा भरलेले सायकल टायर - जॉन डनलप
इलेक्ट्रॉन - जे. जे. थॉमसन
डायनामाईट - आल्फ्रेड नोबेल
पॅराशुट - अँड्रे गार्नरीन Join WhatsApp Channel Click Now
प्रेशर कुकर - डेनिस पॅपिन
विद्युत चुंबकत्व - हॅन्स ओरस्टेड
रिव्हॉलव्हर - सॅम्युअल कॉल्ट
मियक्रोस्कोप - झेड् जॅनसेन
डीझेल इंजिन - रुडॉल्फ डीझेल
लंबकाचे घड्याळ - सी. ह्युजीन्स
निऑन दिवा - जी. क्लॉड
विजेचा दिवा - थॉमस एडिसन
सायकल - के. मॅकमिलन
मशीनगन - रिचर्ड गॅटलिंग
स्कूटर - ग्रेव्हिल ब्रॅड शॉ Instagram Channel
रेल्वे इंजिन - जॉर्ज स्टीफन्सन
संगणक - चार्ल्स बॅबेज
पाणबुडी - डेव्हिड बुशणेल
सेफ्टी लँप - हम्प्रे डेव्ही
सेफ्टी रेझर - के.जी.जिलेट
रणगाडा - अर्नेस्ट स्विंगटन
मायक्रोफोन - डेव्हिड ह्यूजेस
लिफ्ट - एलिशा जी. ओटिस
फाउंटन पेन - एल.इ.वॉटर मन
मोटार सायकल - जी. डॅमलर
कृत्रिम रंग - विल्यम पार्किनइतिहास प्रश्न व उत्तरे Click Now
सिमेंट - जोसेफ अॅस्पडीन
विद्युत मीटर - मायकेल फॅरेडे
संशोधक आणि त्यांनी लावलेले शोध
घड्याळ - पीटर हेन्लीन
मोटार कार - कार्ल बेन्झ
कॉलरा व क्षय - रोबर्ट कॉक
कृत्रिम रेडीअम - इरिन क्युरी
झेरॉक्स मशीन - चेस्टर कार्ल्सन
नायलॉन - डब्लू.एच.कॅरोथर्स
हेलिकॉप्टर - इगॉर सिकोर्स्की
0 Comments
ही कोणतीही सरकारी वेबसाईट नाही. ही एक प्रायव्हेट वेबसाईट आहे आणि आपणही एक अभ्यासासाठी नोट्स पुरवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज वगैरे पुरवण्यासाठी तयार केलेली आहे. संबंधित माहिती आपण official वेबसाईटवरून घेऊ शकतो.