जीवनसत्वे व त्यांची रासायनिक नावे l Vitamin and Chemical Names l

 ❇️ जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ❇️


◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल

◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन

◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन

◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन

◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन

◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन

◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन

◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल

◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल

◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Telegram Channel Join Now

Post a Comment

0 Comments