📑 राज्यघटनेतील भाग
◆ भाग पहिला – संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र
◆ भाग दूसरा – नागरिकत्व
◆ भाग तिसरा – मूलभूत हक्क
◆ भाग चौथा – मार्गदर्शक तत्वे
◆ भाग चार ‘अ’ – मूलभूत कर्तव्ये
◆ भाग पाचवा – संघ
◆ भाग सहावा – राज्य
◆ भाग सातवा – रद्द
◆ भाग आठवा – केंद्र शासित प्रदेश
◆ भाग नववा – पंचायत
◆ भाग नऊ ‘अ’ – महापालिका
◆ भाग नऊ ‘ब’ – सहकारी संस्था
◆ भाग दहावा – अनुसूचीत आणि आदिवासी क्षेत्र
◆ भाग अकरावा – संघ-राज्य संबंध
◆ भाग बारावा – वित्त, मालमत्ता, करार आणि सुट्स
◆ भाग तेरावा – भारताच्या राज्याक्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य. विविध प्रकारचे Quiz सोडवण्यासाठी आत्ताच टेलिग्राम चैनल जॉईन करा.Click here
◆ भाग चौदावा – संघ आणि राज्यांतर्गत सेवा
◆ भाग चौदा ‘अ’ – न्यायाधिकरणे
◆ भाग पंधरावा – निवडणुका
◆ भाग सोळावा – विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी
◆ भाग सतरावा – भाषा
◆ भाग आठरावा – आणीबाणी तरतुदी
◆ भाग एकोणीसवा – संकीर्ण
◆ भाग विसावा – घटनादुरूस्ती तरतुदी
◆ भाग एकविसावा – तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी
◆ भाग बाविसावा – संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.
भारतीय राज्यघटना प्रश्नसंच Click Here
0 Comments
ही कोणतीही सरकारी वेबसाईट नाही. ही एक प्रायव्हेट वेबसाईट आहे आणि आपणही एक अभ्यासासाठी नोट्स पुरवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज वगैरे पुरवण्यासाठी तयार केलेली आहे. संबंधित माहिती आपण official वेबसाईटवरून घेऊ शकतो.