महाराष्ट्रातील घाट
![]() |
महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते |
- कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी
- हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी
- पार घाट - सातारा - रत्नागिरी
- केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी
- पसरणीचा घाट - सातारा - वाई
- वरंधा घाट - पुणे - महाड
- रूपत्या घाट - पुणे - महाड
- भीमाशंकर घाट - पुणे - महाड
- थळ घाट - नाशिक - ठाणे
- बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण
- आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी
- उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी
- फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग
- पांचगणी घाट - पोलादपुर - वाई
- कसारा घाट - नाशिक - ठाणे
- नाणे घाट -अहमदनगर - मुंबई
- बोरघाट - पुणे - कुलाबा
- खंडाळा घाट - पुणे - पनवेल
- कुसुर घाट - पुणे - पनवेल
- राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
- अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
- फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर
- हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ
- करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग
- माळशेज घाट - ठाणे- पुणे
- सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर
भूगोल प्रश्न व उत्तरे Click Now
0 Comments
ही कोणतीही सरकारी वेबसाईट नाही. ही एक प्रायव्हेट वेबसाईट आहे आणि आपणही एक अभ्यासासाठी नोट्स पुरवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज वगैरे पुरवण्यासाठी तयार केलेली आहे. संबंधित माहिती आपण official वेबसाईटवरून घेऊ शकतो.