महाराष्ट्रातील समान नावाचे तालुके असणारे जिल्हे

 महाराष्ट्रातील समान नावाचे तालुके असणारे जिल्हे





* आष्टी - बीड-वर्धा
* शिरूर - बीड-पुणे
* कळंब - यवनमाळ-उस्मानाबाद
* खेड - पुणे-रत्नागिरी
* कर्जत - अहमदनगर-रायगड
* मालेगाव नाशिक - वाशिम
* कारंजा - वाशिम - वर्धा
* असेलू - परभणी -वर्धा
* नांदगाव - नाशिक - अमरावती

Post a Comment

0 Comments